WhatsAppNew Feature :
आता मोबाईल नंबर शिवाय देखील वापरता येणार व्हाट्सअप काय आहे हे whatsapp च नवीन पिक्चर:
व्हाट्सअप आपल्या युजरसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं कंपन्याने अनेक फीचर्स त्यासाठी सातत्याने आणले देखील आहेत .तुम्हाला माहितीच असेल व्हाट्सअप वर नवीन अकाउंट तयार करण्यासाठी किंवा नवीन डिवाइस मध्ये व्हाट्सअप ला लॉगिन करण्यासाठी मोबाईल क्रमांकाची आवश्यकता असते. परंतु आता त्याची आवश्यकता असणार नाही.
WhatsApp Verification Feature WAbeatInfo च्या अहवालानुसार लवकरच हे नवे फीचर्स लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आता तुम्हाला व्हाट्सअप वापरण्यासाठी मोबाईल क्रमांकाची गरज लागणार नाही असे नवीन नवीन पिक्चर्स येणार आहे . ई-मेल व्हेरिफिकेशन मध्ये मोबाईल कॉन्टॅक्ट दिसणार नाही हे फीचर्स ऑप्शनल असणार आहे .तुमच्या गरजेनुसार हे हे तुम्हाला वापरता येणार आहे. नव्या फीचर्स मुळे आता व्हाट्सअप चा गैरवापर करणे देखील थांबणार आहे. सध्या कंपनी या फीचर्स वर काम करत आहे .अनेक वेळा आपण अशा ठिकाणी असतो जेथे मोबाईल नेटवर्क येत नाही परंतु इंटरनेट नेटवर्क असते अशावेळी आपण चॅटिंग करू शकतो जर अशा जागी तुम्हाला नव्या मोबाईल डिवाइस वर whatsapp लॉगिन करायचे असेल तर या नव्या सुविधेमुळे ते तुम्ही करू शकणार आहात .तेव्हा आपण ईमेल व्हेरिफिकेशन द्वारे लॉगिन करू शकणार आहोत. कंपनी या पिक्चरला लेटेस्ट अपडेट वर्जन 2.23.18.19 बीटा प्रोग्राम वर पाहिले गेले आहे. ईमेल व्हेरिफिकेशन मुळे तुम्हाला व्हाट्सअप लॉगिन साठी आता मोबाईल क्रमांकाची गरज भासणार नाही. WABeatInfo च्या मते लवकरच हे फीचर येणार आहे.
WhatsApp च्या या नवीन फीचर वर काम सुरू


व्हाट्सअप युजर इंटरफेस डिझाईनला देखील बदलण्यात येणार आहे .त्यानंतर एकदम नवा लुक whatsapp चा पाहायला मिळणार आहे. मेटाच्या मेसेजिंग ॲप चे लेटेस्ट बीटा व्हर्जन ने या गोष्टीचे संकेत दिले आहेत .आता व्हाट्सअप चा असलेला हिरवा रंग देखील बदलला जाण्याचे संकेत मिळत आहे. तसेच कंपनी ॲप मध्ये देखील बदल करू शकते कंपनी नेवीगेशन बारमध्ये उदाहरणार्थ स्टेटस, चॅट आणि अन्य टॅबना व्हाट्सअप खालच्या बाजूला देखील आणू शकते.
त्यामुळेच मित्रांनो आता व्हाट्सअप चा या नवीन फीचर मुळे तुम्हाला मोबाईल नंबर शिवाय देखील व्हाट्सअप वापरता येणार आहे. त्यामुळे व्हाट्सअप आणत असलेल्या या नवीन फीचर्स वर तुमचं मत नक्की कळवा. व्हाट्सअप च्या या नवीन पिक्चर ची माहिती तुमच्या मित्राला नक्की सांगा.