सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यासाठी आता तयार केला आहे. सदरील कंपनीने 22 सप्टेंबर रोजी Vivo T2 Pro 5G स्मार्टफोन भारतीय लॉन्चिंग बाबतची ही माहिती दिली आहे. Vivo T2 Pro 5G या. या Vivo च्या आगामी फोनच्या लॉन्च साठी मीडियाला देखील आमंत्रित करण्यासाठी आता सुरुवात केली गेली आहे .येणाऱ्या 22 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता हा लॉन्च इव्हेंट सुरू होणार आहे.
अलीकडेच Vivo त्यांचा एक टिझर ट्विटरवर जारी देखील केला आहे. या टिझर नुसार फोन मध्ये एक कर्व डिस्प्ले असणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये पंच होल डिझाईन देखील असणार असल्याचं सांगितल जात आहे . यामध्ये फोनचा कॅमेरा देखील या ठिकाणी दिसतो आहे .हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Vivo T2 Pro 5G इंडिया लाँच इव्हेंट
Vivo इंडियानं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे कि येणाऱ्या २२ सप्टेंबरला त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo T2 Pro 5G भारतात लाँच केला होईल . त्यादिवशी दुपारी ठीक १२ वाजता एका इव्हेंटचं आयोजन केलं जाणार आणि त्या इव्हेंटच्या मंचावरून Vivo T2 Pro 5G फोनची किंमत आणि सेलची माहिती दिली जाणार आहे. हा लाँच इव्हेंट विवो वेबसाइट व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह बघता बघता येणार आहे.

Vivo T2 Pro 5G फीचर्स
Vivo T2 Pro 5G स्मार्टफोन मध्ये तुम्हाला Octa -Core Media Tek Dimensity 7200 प्रोसेसर असू शकते. Media tek चीपसेट असलेला हा स्मार्टफोन असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर गेमर असाल तर या स्मार्टफोन कडून तुम्हाला चांगला परफॉर्मन्स मिळू शकतो. फोन ड्युअल रियर कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. ज्यात ओआयएससपोर्ट असलेला ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देखील असू शकतो.
तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 8GB रॅमसह 128 जीबी आणि 256 GB स्टोरेज देखील मिळू शकतो .हा फोन Androide 13 लॉन्च होऊ शकतो. तो Vivo च्या Fun Touch OS13 या स्क्रीन सोबत देखील येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी तुम्हाला मिळू शकते पावर बॅकअपसाठी विवो टी२ प्रो ५जी फोन ५,०००एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. तसेच चार्जिंगसाठी ह्यात सुपरवूक टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते. जी 66 वॅट रॅपिड चार्जिंग सह या ठिकाणी असणार आहे.
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोनची अपेक्षित किंमत काय असणार?
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोनच्या किमती बद्दल सांगायचे झाले तर भारतीय मार्केटमध्ये या स्मार्टफोनची किंमत 24999 रुपयापर्यंत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.