नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या आणखीन एका नवीन post मध्ये. आज आपण Apple च्या #WWDC 2023 मध्ये iOS 17 जे launch झाले आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि 7 अश्या गोष्टी ज्या तुम्हाला iOS 17 बद्दल माहित असणे अतिशय गरजेचे आहे.
- Contact Poster
आता तुम्ही फोटो किवा memoji सेट करू शकतात तुमच्या contacts वर सोबतच तुम्ही त्या poster चा background colour सुद्धा सेट करू शकतात आणि त्यामध्ये जो text आहे तो सुद्धा पूर्णपणे customise तुम्ही करू शकतात आणि त्या मध्ये तुम्ही filters सुद्धा जोडू शकतात. पण या मध्ये एक intresting गोष्ट अशी आहे कि जर तुम्ही तुमचा contact poster तुमच्या mobile मध्ये save केला तर मग दुसऱ्या phone वर जिथे तुमचा number save आहे तिथे सुद्धा तोच same contact poster दिसणार आहे. तस तर तुम्ही custom photos सुद्धा ठेवू शकतात contact poster वर, आणि जर तुम्हाला तुमच्या मित्राची मजा घ्याची असेल तर तुम्ही कोणती पण meme ठेवून सुद्धा contact poster वर त्याची मजा उडवू शकतात. - Live Stickers
जर तुम्हाला आठवत असेल कि Apple ने खूप आगोदर एक feature आणला होत ज्यामध्ये जर तुमच्या gallery मध्ये कोणता पण फोटो store असेल आणि तुम्हाला त्याचा PNG फोटो बनवायचा असेल तर फक्त तुम्हाला त्या फोटो वरती long press करून ठेवायचा आहे आणि automatically त्या फोटो चा PNG बनून जाणार. पण आता Apple त्याच feature ला एक step वरती घेऊन गेला आहे. आता पर्यत फक्त त्या image चा PNG बनून तुम्ही कोणाला पण share करू शकत होतात पण आता तुम्ही कोणता पण photo घेऊ शकतात आणि त्यला as a sticker reaction म्हणून share करू शकतात सोबतच GIF म्हणून सुद्धा तुम्ही याला share करू शकतात. पण सध्या तरी हा feature फक्त I messages मध्ये available आहे पण Apple ने अस म्हटल आहे कि लवकरच हा feature तुम्हाला whatsapp आणि Instagram ला available असेल. पण हा feature तुम्हाला कसा वाटला आहे मला comments च्या द्वारे नक्की सांगा आणि एक चांगली गोस्त Apple ने हि केलेलो आहे कि हे जे काही सर्वे stickers आहेत हे icloud ला store राहणार आहे म्हणजे तुम्ही याला तुमचा ipad , mac book ला सुद्धा access करू शकतात.
3.Live Reactions
आता तुम्ही live reactions सुद्धा वापरू शकतात facetime app मध्ये हे basically AR सारखी गोष्ट आहे. म्हणजे या मध्ये खूप मस्त मस्त features आहेत. जर तुम्ही हाताने heart चा symbol बनवल तर या मधून heart निघतात सोबतच जर तुम्ही like दाखवल तर like चा pop up या मधून निघते पण जर तुम्ही तेच android वाल्या मित्रा ला दाखवले तर नक्की तो एकच गोष्ट म्हणेल हा खूप जबरदस्त feature आहे आणि महत्वाच म्हणजे हा feature जो आहे तो 3rd party apps जसे whatsapp आणि Instagram मध्ये सुद्धा काम करतो. आणि खरच हा एक खूप चांगला feature आहे पण sadly हा फक्त iPhone 12 आणि त्याचा वरच्याच phone मध्ये काम करतो.
- Safari privacy
जर तुम्ही आता safari चा private mode उघडला तर आता पासून face id ने तो lock असेल, म्हणजे तुम्ही कोणती private गोष्ट करताय ती कोणालाच दिसणार नाही आणि आता safari private mode सर्व trackers block करणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टी privatly करताय ते तुम्व्ह्या व्यतरिक्त कोणीच बघू शकणार नाही आणि झा एक खूप चांगला feature आहे कारण तुम्ही कोणत्या private गोष्टी करताय ते कोणालाच माहित नसायला पाहिजे तसा तर हे privacy चे सर्व features google chrome आणि Microsoft edge मध्ये आगोदरच होते पण आता safari मध्ये आला आहे ती खूप चांगली गोष्ट झाली आहे ज्याने करून आता तुम्ही अगदी safe होऊन safari browser चा वापर करू शकतात. - Standby
आता जर तुम्ही तुमच्या mobile ला charging ला लावल आणि ते हि landscape mode मध्ये तर तुमचा phone पूर्ण एक desk clock दिसेल ज्या मध्ये कॅलेंडर सुद्धा दिसेल.सोबतच तुम्ही त्यामध्ये भरपूर सार customization सुद्धा करू शकतात जसे कि clock ची style बदलणे, calender ची style बदलणे, तुम्ही तुमची to – do list तिथे लावू शकतात आणि तुमचा photo सुद्धा लावू शकतात. सोबतच हि जी clock आहे त्याला ambient light सुद्धा समजते म्हणजे ती atmosphere च्या हिशोबाने स्वतःचा colour सुद्धा बदलते आणि जर तुम्ही Magsafe वर तुमचा mobile charging ला लावला असेल तरी सुद्धा Standby mode activate होणार. - Name Drop
आता हा feature जवळपास Air Drop सारखाच वापरला जातो, ज्याला त्यांनी Name Drop नाव दिला आहे. या मध्ये तुम्ही तुमचे contacts, E-Mail इत्याद्दी गोष्टी share करू शकता फक्त तुम्हाला जो तुमचा sender आणि receiver चा phone जवळ घेऊन यायचा आहे. - Check In
आता हा एक खूप कामाचा feature Apple ने काढला आहे ज्याला त्यांनी नाव दिल आहे Check In, जर तुम्ही आता iMessages मध्ये गेले, त्यानंतर खाली + च्या icon वर click केल मग खाली swipe up केल तर तर तिथे तुम्हाला एक Check In नावाच feature मिळेल. आता या मध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुम्ही एक location set करू शकतात आणि सोबतच एक timer select करा त्या नंतर तो तुम्ही timer select केला आहे तेवढ्या वेळाने तुम्हाला notification येणार आणि तुम्हाला prompt करणे आहे त्या व्यक्तीला. म्हणजे तुम्ही कोठे जाणार असाल तर location आणि timer set करून द्या आणि तेवढ्या वेळे नंतर तुम्हाला update द्याच आहे कि मी या जागेवर पोहोचलो आहे आणि जर तुम्ही नाही पोहोचले तर पुढच्या 15 min मध्ये त्या व्यक्तीला आणि emergency number ला तुमची location, battery status आणि mobile ची information चालली जाणार.
तर मित्रानो हे होते iOS 17 चे काही महत्वाचे features आणि आशा करतो कि तुम्हाला आपली post आवडली असेल आणि हो तर नक्की आपल्या सर्व मित्रांसोबत share करा आणि ज्याचा कडे iPhone आहे त्याला तर नक्की share करा करा. आमची post वाचण्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙂