नमस्कार भारतीय स्टेट बँकेत 600 जागांसाठी भरती निघालेली आहे. (SBI PO bharti 2025) प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी ही भरती होत असून त्यासाठी 48,400 रुपये एवढा पगार दिला जातो तेव्हा यासाठी पात्रता काय असेल, सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाईन अर्जाची लिंक आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
- एकुण जागा – 600
1} पद – प्रोबेशनरी ऑफीसर (PO)
• जागा – 600
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (पदवीच्या शेवटच्या वर्षात असणारे सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात)
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
{SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट} - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
General/EWS/OBC – 750 रुपये
SC/ST/PWD साठी फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
16 जानेवारी 2025 • पूर्व परीक्षा – 08 आणि 15 मार्च 2025
• मुख्य परीक्षा – एप्रिल मे 2025
• अंतिम निकाल जाहीर – जून 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
- Selection Process (निवड प्रक्रिया)
1) PHASE I – Preliminary Examination

2) PHASE II – Main Examination

3) PHASE III – Comparise Off
a) Psychometric Test
b) Group Exercise
c) Personal Interview
4) Final Selection
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download