नमस्कार मित्रांनो भारतीय स्टेट बँकेत 1040 जागांसाठी 10 वेगवेगळ्या पदांची भरती होत आहे!
याची वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळ्या पदानुसार असणार आहे….
तेव्हा याच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, शैक्षणिक पात्रता, सिलेक्शन प्रोसेस व या भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
तर मित्रांनो ही भरती 10 वेगवेगळ्या पदांसाठी होत आहे, सर्व पदे, पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली दिलेली आहे.
1. पद – सेंट्रल रिसर्च टीम
> जागा – 02
> शैक्षणिक पात्रता – MBA/PFDM/PGDBM/CA/ CFA + 05 वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा – 30 ते 45 वर्ष (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
2. पद – सेंट्रल रिसर्च टीम
> जागा – 02
> शैक्षणिक पात्रता – पदवी / पदव्युत्तर पदवी (Comerce/Finance/Economics/Management/Mathematics/Statistics + 03 वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा – 25 ते 35 वर्ष (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
3. पद – प्रोजेक्ट डेव्हलोपमेंट मॅनेजर ( Technology)
> जागा – 01
> शैक्षणिक पात्रता – MBA/MMS/PGDM/ME/M. Tech/ BE/B.Tech/PGDBM + 04 वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा -25 ते 40 वर्ष (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
4. पद – प्रोजेक्ट डेव्हलोपमेंट मॅनेजर (Business)
> जागा – 02
> शैक्षणिक पात्रता – MBA/PGDM/PGDBM + 05 वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा – 30 ते 40 वर्ष (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
5. पद – रिलेशनशिप मॅनेजर
> जागा – 273
> शैक्षणिक पात्रता – पदवीधर + 03 वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा – 23 ते 35 वर्ष (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
6. पद – VP वेल्थ+
> जागा – 643
> शैक्षणिक पात्रता – पदवीधर + 06 वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा – 26 ते 42 वर्ष (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
7. पद – रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead)
> जागा – 32
> शैक्षणिक पात्रता – पदवीधर + 08 वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा – 28 ते 42 वर्ष (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
8. पद – रिजनल हेड
> जागा – 06
> शैक्षणिक पात्रता – पदवीधर + 12 वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा – 35 ते 50 वर्ष (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
9. पद – इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट
> जागा – 30
> शैक्षणिक पात्रता – MBA/PGDM/PGDBM/CA/CFA + NISM 21A प्रमाणपत्र + 06 वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा – 28 ते 42 वर्ष (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
10. पद – इन्व्हेस्टमेंट ऑफिसर
> जागा – 49
> शैक्षणिक पात्रता – MBA/PGDM/PGDBM/CA/CFA + NISM 21A प्रमाणपत्र + 04 वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा – 28 ते 40 वर्ष (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
•नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
• सिलेक्शन प्रोसेस – SBI SO भरती निवड प्रक्रिया सुरुवातीला ऑनलाइन लेखी परीक्षा आणि मुलाखत होते. लेखी परीक्षेसाठी ज्या पदाची मागणी केली जात आहे त्या क्षेत्राशी संबंधित ऑब्जेक्टिव्ह प्रश्न. जे लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते.
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2024
• ऑनलाईन अर्जाची फी – (General/EWS : 750 रुपये / SC/ST/OBC/PWD : फी नाही
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply Now
• जाहिरात PDF : Download