Samsung Galaxy M14 Launch Update : सॅमसंग पुढच्या आठवड्यात त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनची लॉन्च डेट आणि फिचर्स बद्दल माहिती समोर आली आहे.
हेंडसेट निर्माता कंपनी सॅमसंग ने आपल्या अपकमिंग फोन Samsung Galaxy M14 5G ची लॉन्च डेट घोषित केली आहे. हा स्मार्टफोन युक्रेन मध्ये लॉन्च झाल्यानंतर सॅमसंग भारतात लॉन्च करन्यात येणार आहे. Samsung galaxy M14 च्या लॉन्च आधीच याचे फिचर्स कन्फर्म करण्यात आले आहे. या अपकमिंग स्मार्टफोनसाठी कंपनीने त्यांच्या अधिकृत साईट आणि ऍमेझॉन वर वेगळे पेज तयार केले आहे.
SAMSUNG GALAXY M14 5G LAUNCH DATE IN INDIA : सॅमसंग गॅलेक्सी ब्रँडच्या या स्मार्टफोनला पुढील आठवड्यात 17 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च करण्यात येणार आहे. ॲमेझॉन वर बनलेले या वेगळ्या पेजनुसार असे जाहीर होते की हा स्मार्टफोन सॅमसंग च्या अधिकृत साईट शिवाय ऍमेझॉन वर सुद्धा विकला जाणार आहे.
SAMSUNG GALAXY M14 5G PRICE IN INDIA :
सॅमसंग डॉट कॉम आणि ऍमेझॉन वर बनलेल्या Samsung Galaxy M14 5G या स्मार्टफोनची किंमत कंपनी आपल्या या अपकमिंग डिवाईस ची सुरुवातीची किंमत 14 हजारांपेक्षा कमीच असणार आहे. कारण मायक्रोसॉफ्ट वर या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 13XXX एवढी असणार आहे.
- SPECIFICATIONS
- चिफसेट
स्पीड आणि मल्टीटास्किंग च्या साठी Samsung Galaxy M14 5G मध्ये 5nm पर बेस्ड एक्सिनॉन 1330 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. - कॅमेरा
सॅमसंगच्या या ब्रँड लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. - बॅटरी
यामध्ये 25w फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच यामध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी मिळणार आहे त्यामुळे बॅटरी अगदी बेस्ट देण्यात आली आहे. ऍमेझॉन आणि सॅमसंग च्या पेज च्या माध्यमातून या गोष्टीची माहिती मिळते की या स्मार्टफोनची बॅटरी 155 तास ऑडिओ प्लेबॅक टाइम, 27 तास एवढी इंटरनेट सर्फीग आणि 25 तास एवढा व्हिडीओ प्लेबॅक टाइम ऑफर करनार आहे.
मित्रांनो या स्मार्टफोनचे कोणते फिचर तुम्हाला सर्वात भारी वाटते ते कमेंट करून कळवा आणि अशाच इतर माहितीसाठी आपल्या टेक मराठी पेजला फोलो नक्की करा…
धन्यवाद..