सॅमसंग स्मार्टफोनच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सॅमसंग ने त्यांचा नवीन Samsung Galaxy A05s हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लिस्ट झाला असून. त्याचे फोटो फीचर्स आणि स्पेसिफिकेशन देखील समोर आले आहे. त्यानुसार या स्मार्टफोन मध्ये 6 जीबी रॅम आणि ५००० m Ah ची बॅटरी आणि 50 मेगापिक्सल चा कॅमेरा मिळणार आहे मिळणार आहे चला तर ममग Samsung Galaxy A05s या स्मार्टफोनबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया जाणून.
Samsung galaxy A05s फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A05s या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एलसीडी पॅनल 1080×2400 पिक्सल रिझोल्युशन तसेच 90 Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. आणि या स्मार्टफोनची जाडी 8.8 mm आणि या फोनचे वजन 194 ग्रॅम एवढे देण्यात आले आहे.
Samsung galaxy A05s हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित आहे .आणि तो वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंग साठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला दोन ओएस अपडेट आणि चार वर्षाच्या सेक्युरिटी अपडेटसह मिळतो. तेच या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळतो. मात्र तुम्ही फोन मधील रॅम प्लस फीचर च्या मदतीने 12 GB पर्यंत आणि मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढू शकता.
तसेच Samsung galaxy A05s या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 50 MP चा वाईड अँगल कॅमेरा .2 MP ची मायक्रो लेन्स आणि दोन मेगापिक्सल ची डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी तुम्हाला 13 MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. ज्याने तुम्हाला चांगले फोटो घेता येणार आहे येणार. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे .आणि हा फोन फास्ट चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला २५वॉट चार्जर देण्यात आला आहे.
तसेच Samsung galaxy A05s या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी अॅटमॉस चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात टाइप सी पोर्ट, ३.५ मिमी हेडफोन जॅक, ब्लूटूथ ५.१ आणि वाय-फाय असे बेसिक फिचर मिळतात. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर तसेच फेस अनलॉक फीचरही देखिल तुम्हाला मिळणारं आहे.
Samsung Galaxy A05s ची किंमत किती?
मित्रांनो Samsung Galaxy A05s या स्मार्टफोनची किंमत ही १८ ऑक्टोंबर रोजी घोषित केली जाणार आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला तीन कलर मध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यामधे Light Violet, Light Green आणि Black हे कलर असतील. तसेच हा स्मार्टफोन तुम्हाला ऑनलाईन साईट सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोअर्सवर देखील उपलब्ध असेल.
जर तुमचा देखील एखादा मित्र सॅमसंग चाहता असेल आणि त्याला नवीन फोन घ्यायचा असेल तर त्याच्या पर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.