RRB Ministerial Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये 16 वेगवेगळे पदे असून प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा वेगवेगळी आहे…
तेव्हा या भरतीसाठी कोण कोण अर्ज करू शकतात, शैक्षणिक पात्रता काय आहे, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…
भारतीय रेल्वे भरती 2025
- एकुण जागा – 1036
- पद – पदव्युत्तर शिक्षक (PGT)
> जागा – 187
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ B.Ed. किंवा B.E./B. Tech (Computer Science/IT) / MCA
> वयोमर्यादा – 18 ते 48 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – सायंटिफिक सुपरवाइजर Ergonomics & Training
> जागा – 03
> शैक्षणिक पात्रता – (i) मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव/कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन
> वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
> जागा – 938
> शैक्षणिक पात्रता – i) M.A./B.A./12 वी उत्तीर्ण (ii) DEd/B.El.Ed/B.Sc.Ed
> वयोमर्यादा – 18 ते 48 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – चीफ लॉ असिस्टंट
> जागा – 54
> शैक्षणिक पात्रता – विधी पदवी
> वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – पब्लिक प्रासक्यूटर
> जागा – 20
> शैक्षणिक पात्रता – (i) विधी पदवी (ii) पाच वर्षांचा वकिली अनुभव
> वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium)
> जागा – 18
> शैक्षणिक पात्रता – B. P. Ed
> वयोमर्यादा – 18 ते 48 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग
> जागा – 02
> शैक्षणिक पात्रता – (i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी. (ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi
> जागा – 130
> शैक्षणिक पात्रता – (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
> वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर
> जागा – 03
> शैक्षणिक पात्रता – i) पदवीधर (ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
> वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर
> जागा – 59
> शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
> वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – लायब्रेरियन
> जागा – 10
> शैक्षणिक पात्रता – i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा
> वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – संगीत शिक्षिका
> जागा – 03
> शैक्षणिक पात्रता – संगीतासह B.A. पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समतुल्य
> वयोमर्यादा – 18 ते 48 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक
> जागा – 188
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed किंवा पदवीधर + B.Ed
> वयोमर्यादा – 18 ते 48 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School)
> जागा – 02
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण + D.Ed किंवा B.El.Ed. किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा
> वयोमर्यादा – 18 ते 48 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – लॅब असिस्टंट (School)
> जागा – 07
> शैक्षणिक पात्रता – (i) 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅथॉलॉजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षाचा अनुभव
> वयोमर्यादा – 18 ते 48 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट) - पद – लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist
> जागा – 12
> शैक्षणिक पात्रता – 12वी (Physics and Chemistry) पास
> वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट)
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC/EWS साठी 500 रुपये
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला साठी 250 रुपये