RRB Group D Recruitment : नमस्कार मित्रांनो तब्बल 32438 जागांसाठी भारतीय रेल्वेत Group D पदांसाठी भरती निघालेली आहे.. ज्यामध्ये ( पॉइंट्समन, असिस्टंट, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटर) हे पदे असणार आहेत. जर तुम्हीही 10वी पास असाल तर यासाठी अर्ज करू शकता, आणि यासाठी लागणारी वयोमर्यादा, एक्झाम पॅटर्न, सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाइन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
RRB Group D Bharti 2025
- एकुण जागा – 32438
- पद – ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटर)
> जागा – 32,238
- शैक्षणिक पात्रता – 10वी पास किंवा ITI
- वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट) - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC/EWSसाठी 500 रुपये
> SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला साठी 250 रुपये - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
22 फेब्रुवारी 2025 - Selection Process (निवड प्रक्रिया)
1. Computer Based Test (CBT) (यामध्ये 1/3 निगेटीव्ह मार्किंग असते)

- 2. Physical Efficiency Test (PET)

3. Document Verification
4. Medical