Realme या फोन उत्पादक कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Narzo 60x 5G लॉन्च केला आहे. या स्मार्ट फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगायचे झाल्यास हा फोन Realme 11x 5G चा रीब्रँडेड व्हर्जन आहे. या नवीन फोनची विक्री ग्राहकांसाठी 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, चला तर मग रियल मी नाही लॉन्च केलेल्या या नवीन स्मार्टफोन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया
Realme चा नवीन स्मार्टफोन Narzo 60x 5G भारतात लॉन्च करण्यात आला. बुधवारी 6 सप्टेंबर रोजी हा फोन सादर करण्यात आला आहे. Realme Narzo 60x मध्ये सुपर स्लिम डिझाइन देण्यात आले आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W SUPERVooC फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
हा realme चा नवीन स्मार्टफोन Narzo 60 लाइनअपचा भाग आहे, ज्यामध्ये आधीच Realme Narzo 60 आणि Realme Narzo 60 Pro समाविष्ट आहे. आम्हाला माहित आहे की, नवीन Narzo 60X ही Realme 11x 5G ची पुनर्ब्रँडेड आवृत्ती असल्याचे बोलले जात आहे. त्यातील बहुतेक वैशिष्ट्ये तशीच राहतील. चला तर मग त्या वैशिष्ट्ये बद्दल जाणून घेऊया…
Realme Narzo 60x चे फीचर्स
Realme Narzo 60x या फोनमध्ये 6.72-इंचाचा फुल-एचडी + एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60x 120Hz आहे आणि 680 nits चा पीक ब्राइटनेस आहे. या
स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर- Narzo 60x ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, 6GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.1 इनबिल्ट स्टोरेजसह देण्यात आले आहे. या फोनची रॅम तुम्हाला 12GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
Realme Narzo 60x कॅमेरा कसा आहे?
Realme Narzo 60x ची ड्युअल रीअर कॅमेरा 50MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP दुय्यम सेन्सर कॅमेरा देण्यात आले
आहे, पोर्ट्रेट लेन्ससह जोडलेली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
Realme Narzo 60x बॅटरी
Realme Narzo 60x 33W वायर्ड SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट 5,000mAh बॅटरी पॅक देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटी- या फोनमध्ये तुम्हाला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह 5G, 4G, GPS, ब्लूटूथ आणि USB Type-C 2.0 पोर्ट कनेक्टिव्हिटी देण्यात आला आहे.
Realme Narzo 60x किंमत किती?
या स्मार्टफोनची किंमत 4/128 मध्ये 12,999 आणि 6/128 मध्ये 14 ,999 रुपये आहे.
Realme ने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त Realme Narzo 60x स्मार्टफोन, वैशिष्ट्ये आणि किंमत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे . तुम्हाला ती कशी वाटली ते नक्की सांगा.