नमस्कार 4232 साठी कोणतीही परीक्षा आणि मुलाखत न देता दक्षिण मध्य रेल्वेत भरती निघालेली आहे, अप्रेंटिस या पदासाठी ही भरती होत असून कोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, पात्रता काय असेल आणि या भरती संदर्भातील इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे. त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा..
South Central Railway Bharti 2025
- एकुण जागा – 4232
पद – अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI पास
- ट्रेड नुसार माहिती •
AC मॅकेनिक – जागा -143
एयर-कंडीशनिंग – जागा – 42
कारपेंटर – जागा – 32
डिझेल मेकॅनिक – जागा – 142
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – जागा – 85
इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स – जागा – 10
इलेक्ट्रिशियन – जागा – 1053
इलेक्ट्रिकल (S&T)(Electrician) – जागा – 10
पॉवर मेंटेनन्स (Electrician) – जागा – 34
ट्रेन लाइटिंग (Electrician) – जागा – 34
फिटर – जागा – 1742
MMV – जागा – 05
मशिनिस्ट – जागा – 100
MMTM – जागा – 10
पेंटर – जागा – 74
वेल्डर – जागा – 713 - वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे (28 डिसेंबर 2024 रोजी)
{SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट} - नोकरीचे ठिकाण – दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट्स
- ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC साठी 100 रुपये
SC/ST/PWD/महीला – फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
27 जानेवारी 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download