Post Office GDS Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगाभरती निघालेली आहे. ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक या पदासाठी ही भरती होत असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
Post Office GDS Bharti 2025
- एकूण जागा – 21413
1. पद -: GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2. पद -: GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3. पद:- डाक सेवक
- शैक्षणिक पात्रता – 10वी पास + संगणकाचे ज्ञान + सायकलिंगचे ज्ञान
- वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
> SC/ST साठी 05 वर्षे सूट
> OBC साठी 03 वर्षे सूट - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- Selection Process (निवड प्रक्रिया)
निवड तुमच्या 10वी च्या मेरिटवर होईल - ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC साठी 100 रुपये
SC/ST/PWD/महिलांसाठी फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
03 मार्च 2025 - अर्ज एडिट करण्याची तारीख
06 ते 08 मार्च 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download