Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती
नमस्कार मित्रांनो 10 वी पास विद्यार्थ्यासाठी पोस्टात 44228 जागांसाठी मेगा भरती सुरू झालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व 10वी पास मित्रांना नक्की शेअर करा…
महत्वाचे म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा होत नाही, फक्त तुमच्या 10वी च्या मार्क्सवर तुमची डायरेक्ट निवड केली जाते!
तेव्हा ही भरती कशाप्रकारे होईल, सिलेक्शन प्रोसेस काय असेल, ऑनलाईन अर्जाची लिंक व या भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे अर्ज करण्यागोदर ही पात्रता नक्की समजून घ्या…
तर 2 वेगळ्या पदांसाठी ही भरती होत आहे…
1. पद – GDS ब्रँच पोस्ट मास्टर (BPM)
2. पद – GDS असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)
• शैक्षणिक पात्रता :-
यासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे… 1) 10th पास
2) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र (MSCIT)
• वयाची अट :-
तर 18 ते 40 वयातील सर्व 10 वी पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, म्हणजेच उमेदवार कमीत कमी 18 वर्षाचा आणि जास्तीत जास्त 40 वर्षाचा असायला हवा.
> 18 ते 40 वर्षे ( 05 ऑगस्ट 2024 रोजी )
> SC/ST – 18 ते 45 वर्षे
> OBC – 18 ते 43 वर्षे
(Sc/st साठी 05 वर्ष तर OBC साठी 03 वर्ष सूट असेल)
• नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
• निवड कशाप्रकारे होते (selection Process)
याची सिलेक्शन प्रोसेस सोप्या भाषेत सांगायची झाली तर यासाठी एका ठिकाणी जेवढे अर्ज आलेले असतात त्यापैकी ज्या उमेदवाराला 10वीत सर्वात जास्त मार्क्स असतात, त्या विद्यार्थ्यांची डायरेक्ट सिस्टमद्वारे निवड केली जाते आणि त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन केले जाते… त्यामुळे जर तुम्हाला दहाव्या वर्गात चांगले मार्क्स पडलेले असतील तर या भरतीद्वारे तुमचे सिलेक्शन होऊ शकते त्यामुळे लगेच अर्ज भरा!
• ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC/EWS : 100 रुपये
> SC/ST/PWD/महिला : फी नाही
• ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख
> 05 ऑगस्ट 2024
• अर्ज एडिट करण्याची तारीख
> 06 ते 08 ऑगस्ट
• ऑनलाईन अर्जाची लिंक
https://indiapostgdsonline.gov.in/
• official जाहिरात : Download
Mega Recruitment for 44,228 Positions in Postal Department for 10th Pass Students
Hello friends! A mega recruitment drive is being conducted for 44,228 positions in the postal department for students who have passed their 10th grade. Make sure to share this video with all your friends who have passed their 10th grade!
The key highlight is that there is no examination for this recruitment. Your selection will be based directly on your 10th-grade marks!
In this article, we will provide detailed information on how this recruitment process will work, the selection process, the online application link, and all other relevant details. So, make sure to understand the eligibility criteria before applying.
Positions Available:
1. GDS Branch Post Master (BPM)
2. GDS Assistant Branch Post Master (ABPM)
Educational Qualifications:
1. Must have passed the 10th grade.
2. Basic Computer Training Course Certificate (MSCIT).
Age Limit:
Candidates between 18 to 40 years of age who have passed their 10th grade can apply. The candidate must be at least 18 years old and not more than 40 years old.
General: 18 to 40 years (as of August 5, 2024)
SC/ST: 18 to 45 years
OBC: 18 to 43 years
Job Location:
Across India.
Selection Process:
The selection process is straightforward. Among the applications received for a particular location, candidates with the highest marks in the 10th grade will be selected directly through the system, followed by document verification. Therefore, if you have good marks in your 10th grade, you stand a good chance of being selected. So, apply immediately!
Online Application Fee:
-General/OBC/EWS: ₹100
-SC/ST/PWD/Women: No fee
Last Date to Apply Online:
-August 5, 2024
Dates for Editing Application:
August 6 to 8, 2024
Online Application Link: Apply Here
Official Advertisement:
Check the official advertisement for more details.
Make sure to apply before the deadline and best of luck to all the candidates!