मित्रांनो बऱ्याचदा आपण एखाद्या इम्पॉर्टन्ट कॉल वर बोलत असताना आपल्याला दुसरा कॉल येतो तेव्हा त्याला busy सांगितलं जात, परंतु आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्याच्या मदतीने तो कॉल busy ऐवजी Switch Off सांगितला जाईल.
नमस्कार मित्रांनो सध्या मोबाईल म्हणजे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. काही काम असो किंवा नसो मोबाईल हा आपल्या सोबतच असतो. या मोबाईलचा वापर काहीजण कामासाठी करता तर काहीजण फक्त कॉलिंग साठीच. पण बरेच जण असे सुद्धा असतात कि जे मोबाईल फक्त दिखाव्याकरिता खरेदी करतात म्हणजे काहीच कारण नसताना लाखो रुपये त्यामध्ये घालणे म्हणजे काही अर्थ नसतो. पण मित्रांनो काही जण याच मोबाईल वर महत्वाची काम करत असतात म्हणजे काहींचा धंदा फक्त कॉलिंग वरच असतो, तर काही जणांना गर्लफ्रेंड असतात तर त्यांना गर्लफफ्रेंड सोबत बोलताना अडथळा येऊ नये म्हणून मी खास तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आलो आहे ती आपण पुढे पाहुयात…
- पुढील स्टेप्स फॉलो करा
सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचे आहे.
त्यानंतर Call Setting वरती क्लिक करा.
आता Call Waiting सर्च करा. त्यानंतर त्याला ऑफ करून टाका. आता बँक या आणि call Forwarding च्या ऑपशन वरती क्लिक करा.
आता When Busy हे ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करा. आणि येथे कोणतेही अंक टाईप करा. ( कायम स्विच ऑफ असणारे ) जसे. 1234567891
मित्रांनो ही ट्रिक तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याला खरंच याची गरज आहे. माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर टिप्स आणि ट्रिक साठी फॉलो करा..
धन्यवाद…