North Eastern Railway Recruitment: 1104 Apprentice Positions Available उत्तर पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती – 1104 जागा
मित्रांनो तुम्ही किंवा तुमचा मित्र ITI पास असेल तर तुमच्यासाठी उत्तर पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1104 जागांसाठी भरती निघालेली आहे! महत्तवाच म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा होणार नाही तुमच्या 10वी आणि ITI मार्क्सच्या मेरिट वर तुमची निवड होईल…
यासाठी शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह 10वी आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI पास असायला पाहिजे.. ( फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर)
15 ते 24 वयातील सर्व उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.[sc/st साठी 5 वर्ष तर OBC साठी 03 वर्षे सूट असेल ]
याच्या ऑनलाईन अर्जाची फी General/OBC साठी 100 रुपये, SC/ST/PWD आणि महिलांसाठी फी नसणार आहे..
तेव्हा या भरतीच्या Online अर्जाची लिंक आणि Official Notification साठी फक्त कमेंट करा ITI आणि लिंक आपल्या या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…
1. पद
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण पदसंख्या – 1104
2. शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 50% गुणांसह 10वी पास आणि [फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर] या ट्रेड मध्ये ITI पास ठेवण्यात आलेली आहे.
3. वयाची अट
15 ते 24 वर्षे (12 जुन 2024 रोजी ) [ sc/st साठी 05 वर्षे सूट आणि OBC साठी 03 वर्षे सूट ]
4. नोकरीचे ठिकाण – उत्तर पूर्व रेल्वे
5. ऑनलाईन अर्जाची फी – General आणि OBC साठी 100 रुपये | [ SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही ]
6. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 July 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक :
https://apprentice.rrcner.net
अधिकृत संकेतस्थळ : Click Here
जाहिरात PDF : Click Here