नमस्कार मित्रांनो Freshers साठी एक जबरदस्त Vacancy अनाउंस झालेली आहे! 39 हजार रुपये प्रति महिना एवढा पगार मिळू शकतो जर सीलेन झाल तर..
तर NICL म्हणजेच नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती निघालेली आहे, तेव्हा या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची, एक्साम पॅटर्न आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
- एकुण 500 जागांसाठी ही भरती होत आहे
- पद – असिस्टंट (क्लास III)
> जागा – 500
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
> SC/ST – 21 ते 35 वर्षे
> OBC – 21 ते 33 वर्षे - नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> GENERAL/OBC/EWS साठी 850 रूपये
> SC/ST/ExMS साठी 100 रुपये - पगार (Salary) – 39,000/-
- एक्झाम पॅटर्न (Selection Process)
यासाठी खालीलप्रमाणे दोन फेज मध्ये एक्साम घेतली जाते
- Phase 1

Phase 2
