नमस्कार मित्रांनो तुम्हालाही महिन्याला 80 हजार रुपये पगार मिळू शकतो जर तुमचही सिलेक्षन झाल तर…
कारण NIACL मार्फत प्रशासकीय अधिकारी या पदासाठी भरती निघालेली आहे… Mukhyamantri yojana doot bharti 2024
त्यामूळे जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्जाची लिंक, Exam Pattern व या भरती संदर्भातली इतर सर्व माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा.
• एकून 170 जागांसाठी ही भरती होत असून दोन वेगवेगळी पदे आहेत
1. प्रशासकीय अधिकारी (Accounts)
> जागा – 50
> शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD : 55% Marks)
2. प्रशासकीय अधिकारी (Generalists)
> जागा – 120
> शैक्षणिक पात्रता – CA/ICAI/ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance)/M.Com [SC/ST/PWD: 55% गुण]
• वयोमर्यादा
21 ते 30 वर्षे (01 सप्टेंबर 2024 रोजी)
(SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)
• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
• ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC साठी 850 रूपये
> SC/ST/PWD साठी 100 रुपये
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
• सीलेक्षण प्रोसेस (Exam Pattern)
> यासाठी 2 Phase मध्ये एक्साम घेतली जाते.
1. Phase 1 साठी खालीलप्रमाणे 3 विषय असतात
English Language – 30Q (30 Marks)
Reasoning – 35Q (35 Marks)
Quantitative Aptitude – 35Q (35 Marks)
Total = 100 Marks
2. Phase 2 साठी खालीलप्रमाणे 4 विषय असतात
English Language – 50Q (50Marks)
Reasoning – 50Q (50Marks)
Quantitative Aptitude 50Q (50Marks)
General Awareness – 50Q (50Marks)
Total = 200 marks