नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन post मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत Moto Razr 40 Ultra या फोन बद्दल. नुकताच launch झालेला फोन आहे हा आणि main म्हणजे हा एक flip फोन आहे.
Box Content : जर आपण box content ची गोष्ट केली तर तुम्हाला box मध्ये एक phone मिळतो, काही documentations, sim card tool, एक hard case सुद्धा मिळते, 33W चा fast चार्जर सुद्धा येतो आणि शेवटी म्हणजे Type A to Type C charging cable. म्हणजे सर्व काही तुम्हाला फोन च्या box मध्ये मिळते.
जर आपण फोन कडे बघितल तर हा जवळपास जगातला सर्वात thinnest flip फोन आहे. जर आपण frame ची गोष्ट केली तर metal frame तुम्हाला या मध्ये मिळते, आणि जी back body आहे टी lether ची बनलेली आहे आणि त्याचा वरती एक display आहे.
Cover screen : 3.6 inch pOLED, 144Hz Refresh Rate, 1000 Nits Brightness
Main Display : 6.9 inch FHD + pOLED, 165Hz Refresh Rate, 1400 Nits Brightness आणि हा एक LTPO Display आहे.
Processor : Snapdragon 8+ Gen1
Varient : 8GB RAM + 256GB Storage and 12GB RAM + 512GB Storage
Battery : 3800mAh and 33W Fast Charging (With Wireless Charging Support)
जर तुम्ही याची Cover Screen बघितली तर ती कोणत्या पान Flip Phone मधली सर्वात मोठी Cover screen आहे. आणि तुम्ही या वर सर्व काही करू शकतात जे main screen वर करू शकतात, आणि जर आपण किंमत ची गोष्ट केली तर जवळपास 70-80 हजार पर्यंत हा फोन भारतात यू शकते. आता आपण जो फोन बद्दल बोललो तो chinise variant आहे पान मात्र भारतात पान लवकरच launch होणार आहे.
तुम्हाला हा फोन कसं वाटला आम्हाला comment section ल ऐकायला नक्की आवडेल आणि तुमच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना ही पोसत नक्की share करा म्हणजे त्यांना सुद्धा ह्या phone बद्दल कळेल. आशा करतो तुम्हाला आमची ही post आवडली असेल आणि वाचण्या साठी खूप खूप धन्यवाद 🙂