Maharashtra State Power Generation Company Limited – Mahagenco Recruitment 2024
Mahanirmiti Recruitment 2024
Mahanirmiti (Mahagenco), formerly known as MSEB, is a major power generation company in Maharashtra and Western India. Maharashtra State Power Generation Company Limited – Mahagenco Recruitment 2024 includes 800 Technician-3 posts (Mahagenco Bharti 2024).
नमस्कार मित्रांनो ITI पास विद्यार्थ्यांसाठी महानिर्मिती म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती निघालेली आहे..
टेक्निशियन 3 या पदासाठी ही भरती होत असून यासाठी 34,555 ते 86,865 रुपये एवढा पगार दिला जातो..
आता या आर्टिकल मध्ये आपण कोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा आणि या भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
- एकूण जागा – 800
- पद – तंत्रज्ञ – 3 (टेक्निशियन – 3)
> जागा – 800
- शैक्षणिक पात्रता – ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/ मशिनिस्ट (यंत्र कारागीर) / फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक / ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
(मागासवर्गीय – 5 वर्षे सूट) - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
- ऑनलाईन अर्जाची फी
> खुला प्रवर्ग – 500 रुपये
> मागास प्रवर्ग – 300 रुपये - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
26 डिसेंबर 2024 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download