नमस्कार मित्रांनो 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी 9700 जागांची मेगाभरती सुरु आहे, त्यामुळे ही माहिती सर्व 10वी पास मित्रांना शेअर करा..
होमगार्ड या पदासाठी ही भरती होत असून यासाठी कोणतीही परीक्षा होत नाही! त्यामुळे सिलेक्शन हे फक्त तुमच्या Physical च्या मार्क्सवर केले वर जाते.
20 ते 50 वयातील सर्व 10वी पास मुलं आणि मुली यासाठी अर्ज करू शकतात…
तेव्हा या भरतीची फिजिकल एक्साम कशाप्रकारे होते,
ऑनलाईन अर्जाची लिंक व या भरती संधर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये सविस्तरपने दिलेली आहे…!
• महाराष्ट्र होमगार्ड संघटनेअंतर्गत ‘अप्रेंटिस’ या पदासाठी ही भरती होत आहे
• पद – होमगार्ड
• जागा – 9700 जागांसाठी ही भरती होत आहे
• शैक्षणिक पात्रता – फक्त 10वी पास
• वयोमर्यादा – 20 ते 50 वयातील सर्व 10 वी उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात
आता या भरतीची फिजिकल एक्साम कशाप्रकारे होते ते व्यवस्थित समजून घ्या…
• उंची
> पुरुषांसाठी – 162 सेंटीमीटर
> महिलांसाठी – 150 सेंटीमीटर
फिजिकल साठी मध्ये होणाऱ्या एक्साम्स आणि मार्क्स
• पुरुषांसाठी ….
> रनींग – 1600 मीटर – 20 गुण
> गोळा फेक – 10 गुण
> छाती – (1.न फुगवता – 76 सेंटीमीटर / फुगवून – 5 सेंटीमीटर)
• महिलांसाठी ….
> रनींग – 800 मीटर – 25 गुण
> गोळा फेक – 10 गुण
• ऑनलाईन अर्जाची फी – फी नाही
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – जिल्ह्यानुसार वेगवेगळी असेल येथे बघा : Last Date
• नोकरीचे ठिकाण – जिल्ह्यानुसार
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply Now
• सविस्तर जाहिरात PDF : Download
Maharashtra Home Guard Bharti 2024, Maharashtra Home Guard Recruitment notification 2024, Maharashtra Home Guard 9700 posts, Home Guard vacancy Maharashtra 2024, How to apply for Maharashtra Home Guard 2024, Maharashtra Home Guard eligibility criteria 2024, Maharashtra Home Guard physical test details, Maharashtra Home Guard application form 2024, Maharashtra Home Guard age limit 2024, Maharashtra Home Guard selection process 2024