नमस्कार मित्रांनो बारावीच्या रिजल्टची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विध्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. अशातच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल गुरुवार दिनांक 25 मे ला जाहीर होणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता हा निकाल जाहीर होणार आहे.
नुकत्याच झालेल्या फेब्रुवारी आणि मार्च मधील परीक्षेचा निकाल दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जातो, तसेच यावर्षी सुद्धा दरवर्षी प्रमाणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच बारावीचा निकाल 25 मे ला जाहीर दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी तुमच्या महाविद्यालयात मिळणार आहे.
मित्रांनो Science, Commerce आणि Arts या तीनही विभागाचा निकाल तुम्ही उद्या ऑनलाईन किंवा Sms च्या दोन्ही पद्धतीने पाहू शकणार आहात. मित्रांनो maharesult.nic.in या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचा रिजल्ट पाहू शकणार आहात.
- HSC 2023 रिजल्ट पाहण्याकरिता पुढील स्टेप्स करा.
- असा चेक करा ऑनलाईन रिजल्ट
Step 1 : त्यासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटला भेट द्या- www.mahresult.nic.in
Step 2 : त्यानंतर HSC Exam वरती क्लिक करा.
Step 3 : त्यानंतर येथे तुमचा रोल नंबर टाका
Step 4 : तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
निकाल तपासल्यानंतर, स्क्रीनचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंट घ्या.
HSC Exam Result 2023 Maharashtra Board : खाली दिलेल्या वेबसाईट वरुण सुद्धा तुम्ही रिझल्ट पाहू शकता,
Maharashtra HSC Result 2023 result Out
- रिजल्ट SMS द्वारे कसा पाहावा.
Step 1 : मित्रांनो sms द्वारे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना 57776 या क्रमांकावर तुमचा सीट नंबर सेंड करावा लागणार आहे.
Step 2 : त्यानंतर त्याच मोबाईल नंबर वर तुम्हाला तुमचा रिजल्ट पाहता येणार आहे.
मित्रांनो ही माहिती तुमच्या बारावीतल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच इतर माहितीसाठी आपल्या टेक मराठी – Tech Marathi पेजला फॉलो नक्की करा..
धन्यवाद…