नमस्कार मित्रांनो 10वी, 12वी, ITI आणि Graduate विद्यार्थ्यांसाठी कोकण रेल्वेत भरती निघालेली आहे. त्यामूळे हि माहिती सर्वांना शेअर करा….
• एकुण – 190 जागा
• 11 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असेल
1. पद – सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil)
> जागा – 05
> शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदवी (Civil)
2. पद – सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical)
> जागा – 05
> शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics)
3. पद – स्टेशन मास्टर
> जागा – 10
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
4. पद – कमर्शियल सुपरवाइजर
> जागा – 05
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
5. पद – गुड्स ट्रेन मॅनेजर
> जागा – 05
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
6. पद – वटेक्निशियन III (Mechanical)
> जागा – 20
> शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter)
7. पद – टेक्निशियन III (Electrical)
> जागा – 15
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास + ITI (Electrician/Wireman/Mechanic)
8. पद – ESTM-III (S&T)
> जागा – 15
> शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी पास (Physics & Maths)
9. पद – असिस्टंट लोको पायलट
> जागा – 15
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास+ ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile)
10. पद – पॉइंट्स मन
> जागा – 60
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
11. पद – ट्रॅक मेंटेनर-IV
> जागा – 35
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
• नोकरीचे ठिकाण – कोकण रेल्वे
• वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)
• ऑनलाईन अर्जाची फी – 59 रूपये
• ऑनलाईन अर्जाची सुरुवात 16 सप्टेंबर 2024 पासून होईल.
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
16 ऑक्टोबर 2024
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा
HDFC बँक ही भारतातील आघाडीची बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदाता आहे. ही शिष्यवृत्ती त्याच्या प्रमुख कार्यक्रमाचा भाग म्हणून सादर केली आहे – शैक्षणिक संकट समर्थन शिष्यवृत्ती (ECSS). बँक तिच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून शिक्षण आणि उपजीविका प्रशिक्षण क्षेत्रात विविध प्रकल्प हाती घेत आहे – परिवर्तन
पात्रता : विद्यार्थी सध्या इयत्ता 1 ते 12, डिप्लोमा, ITI, आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असले पाहिजेत.
अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न INR 2.5 लाख पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे.
ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल.
अर्जासाठी लागणारे कागतपत्रे
1. पासपोर्ट आकाराचा फोटो
2. मागील वर्षाच्या marksheet
3. ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)
4. चालू वर्षाच्या प्रवेश पुरावा (फी भरलेली पावती/बोनाफाईड सर्टिफिकेट/प्रवेश पत्र/ओळखपत्र)
5. अर्जदाराचे बँकेचे पासबुक/रद्द केलेला चेक
• अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
> सर्वप्रथम या https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecss-programme या वेबसाइट वर जा.
> आता येथे तुम्हाला तिन Categories दिसतील, (School,undergraduate,PostGraduate) यापैकी तुम्ही ज्या कॅटेगरीत येत असाल तेथे Apply Now वरती क्लिक करून Login With Google वर क्लिक करा.
> त्यांनतर तुमची Personal Detail आणि Education Detail भरुन Important Documents अपलोड करा.
> आणि फॉर्म सबमिट करा.
> त्यांनतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तुम्हाला याबद्दलच्या डिटेल वेळोवेळी तुमच्या मेल वर मिळत जातील…
आणि हो अर्ज करताना काही अडचण आल्यास कमेंट करून सांगा त्यावरती Solution तुम्हाला मिळून जाईल…