नमस्कार मित्रांनो इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात (ITBP) 526 जागांसाठी सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या तीन पदांसाठी भरती निघालेली आहे कोण यासाठी पात्र आहेत, एक्साम पॅटर्न, भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा..
- इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात एकुण 526 जागांसाठी ही भरती होत आहे
- पद – सब इन्स्पेक्टर (Telecommunication)
> जागा – 92
> शैक्षणिक पात्रता – B.Sc (Physics, Chemistry and Mathematics /IT/Computer Science/ Electronics and Communication / Electronics and Instrumentation) किंवा BCA किंवा B.E. (Electronics and Communication / Instrumentation / Computer Science/Electrical / IT)
> वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल) - हेड कॉन्स्टेबल (Telecommunication)
> जागा – 383
> शैक्षणिक पात्रता – 45% गुणांसह 12वी (Physics, Chemistry and Mathematics) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण+ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा 10वी उत्तीर्ण + डिप्लोमा (Electronics/ Communication/ Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल) - कॉन्स्टेबल (Telecommunication)
> जागा – 51
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
> वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
पद क्र.1. – General/OBC/EWS : 100 रुपये
पद क्र.2&3 – General/OBC/EWS : 200 रुपये
SC/ST/ExSM/Female : फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
14 डिसेंबर 2024 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
- Selection Process (निवड प्रक्रिया)
- शारीरिक चाचणी
- शारीरिक तपासणी
- लेखी परीक्षा
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- मेडिकल
- अंतिम निवड
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : डाऊनलोड