जर तुम्ही आयफोन प्रेमी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटवर उपलब्ध असलेल्या iPhone 14 सीरीजबद्दल सांगत आहोत. यावेळी, मोठ्या Discount आणि बँक ऑफरसह, आयफोन 14 ते आयफोन 14 प्लस, आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्स अतिशय स्वस्तात खरेदी केले जाऊ शकतात. चला तर iPhone 14 Series वर सुरू असलेल्या डिल अणि Discount बदल जाणून घेऊया.
ऑफर लिंक : Buy Now
iPhone 14 Deal and Discount :
आयफोन 14 प्लस
iPhone 14 Plus च्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची MRP 89,900 रुपये आहे, परंतु 12 टक्के सूट सह हा स्मार्टफोन 78,999 रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये, HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 74,999 रुपये असेल. एक्सचेंज ऑफरमुळे किंमत 33,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. परंतु, हे लक्षात घेण्या की एक्सचेंज ऑफरचा जास्तीत जास्त फायदा हा फोन एक्सचेंज होत असलेल्या फोनच्या सद्य स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असते.
iPhone 14 Price & Discount:
Flipkart वर iPhone 14 च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची MRP 79,900 रुपये आहे, मात्र 14 टक्के सवलतीनंतर Rs 67,999 हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये, HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 63,999 रुपये असेल. एक्सचेंज ऑफरमुळे किंमत 33,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.
iPhone 14 Pro Price Offers :
iPhone 14 Pro चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट 7% Discount नंतर Rs 1,19,999 ला उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये, HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 3,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 1,16,999 रुपये असेल. एक्सचेंज ऑफरमुळे किंमत 33,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.
iPhone 14 Pro Max
iPhone 14 Pro Max चे 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 7% सवलतीनंतर Rs 1,27,999 रुपयाला उपलब्ध आहे, तर त्याची MRP किंमत Rs 1,39,900 आहे. बँक ऑफरमध्ये, HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 3,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 1,24,999 रुपये असेल. एक्सचेंज ऑफरमुळे किंमत 33,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.