नमस्कार मित्रांनो जर तुमचही Graduation झालं असेल तर तुमच्यासाठी भारतीय रिजर्व बँकेत भरती निघालेली आहे!त्यामुळे सर्व Graduate विद्यार्थ्यांना ही माहिती नक्की शेअर करा…
“ऑफिसर ग्रेड ‘B’ जनरल” या पदासाठी ही भरती होत असून यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात…
तेव्हा ही भरती कशाप्रकारे होईल, ऑनलाईन अर्जाची लिंक व या भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
• तर मित्रांनो ही भरती ३ वेगवेगळ्या पदांसाठी होत असून, प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असेल…
एकूण जागा – 94
1. पद – ऑफिसर ग्रेड ‘B'(DR)- जनरल
> जागा – 66
> शैक्षणिक पात्रता :- 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
> 21 ते 30 वर्ष (20 जुलै 2024 रोजी) (SC/ST साठी 05 वर्ष तर OBC साठी 03 वर्ष सूट)
• जर तुमचं Graduation झालं असेल तर तुम्ही ऑफिसर ग्रेड ‘B'(DR)- जनरल या पदासाठी अर्ज करू शकता…
2. पद – ऑफिसर ग्रेड ‘B'(DR)- DEPR
> जागा – 21
> शैक्षणिक पात्रता :- अर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत.
> 21 ते 30 वर्ष (20 जुलै 2024 रोजी) (SC/ST साठी 05 वर्ष तर OBC साठी 03 वर्ष सूट)
3. पद – ऑफिसर ग्रेड ‘B'(DR)-DSIM
> जागा – 07
> शैक्षणिक पात्रता :- 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/Mathematical Statistics/ Mathematical Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/Applied Statistics & Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA
> 21 ते 30 वर्ष (20 जुलै 2024 रोजी) (SC/ST साठी 05 वर्ष तर OBC साठी 03 वर्ष सूट)
• नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
• ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC/EWS : 1003 रुपये
SC/ST/PWD : 118 रुपये
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
16 ऑगस्ट 2024
• परीक्षा
08, 14 सप्टेंबर & 19, 26 ऑक्टोबर 2024
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply Now
• ऑफिसिअल जाहिरात : Download