मित्रांनो 12वी पास वर 3445 जागांसाठी 42 हजार रुपये एवढा पगार असलेली मेगाभरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती तुमच्या सर्व 12वी पास मित्रांना लगेच शेअर करा…
आणि जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, Exam Pattern व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
• एकुण 11558 जागांसाठी ही भरती होत असून यापैकी 8113 + 3445 अशाप्रकारे नोटिफिकेशन आऊट झालेले आहे…
Under Graduate एकुण जागा – 3445
1. पद – कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)
> जागा – 2022
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी पास (SC/ST/PWD/ExSM: गुणांची अट नाही)
2. पद – अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट
> जागा – 361
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी पास (SC/ST/PWD/ExSM: गुणांची अट नाही) + संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
3. पद – ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट
> जागा – 990
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी पास (SC/ST/PWD/ExSM: गुणांची अट नाही) + संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
4. पद – ट्रेन्स क्लर्क (TC)
> जागा – 72
> शैक्षणिक पात्रता -50% गुणांसह 12वी पास (SC/ST/PWD/ExSM: गुणांची अट नाही)
• वयोमर्यादा
> General – 18 ते 33 वर्षे
> SC/ST – 18 ते 38 वर्षे
> OBC – 18 ते 36 वर्षे
• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
• ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC/EWS साठी 500 रुपये
> SC/ST/ExSM/EBC/ट्रान्सजेंडर आणि महिलांसाठी 250 रुपये
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
20 ऑक्टोबर 2024 (रात्री 11:59 पर्यंत)
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
• Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप)
1. CBT ONE (खालीलप्रमाणे 3 विषय)
Math – 30 Question (30 Marks)
Reasoning – 30 Question (30 Marks)
GS GK – 40 Question (40 Marks)
2. CBT TWO (खालीलप्रमाणे 3 विषय)
Math – 35 Question (35 Marks)
Reasoning – 35 Question (35 Marks)
GS GK – 50 Question (50 Marks)
• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download