Indian Army ZRO Pune Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय सैन्यात म्हणजेच Indian Army मध्ये सोल्जर टेक्निकल आणि सिपॉय फार्मा या पदासाठी भरती निघालेली आहे..
Indian Army ZRO Pune Bharti 2025
- एकुण जागा – अजुन निश्चित नाही
- सहभागी राज्य – महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली राज्य
- पद – सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
> वयोमर्यादा – जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान - पद – सिपॉय फार्मा
> शैक्षणिक पात्रता – 12 वी पास + 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B. Pharm.
> वयोमर्यादा – जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान. - पद – अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस
> शैक्षणिक पात्रता – 45% गुणांसह 10वी पास
> वयोमर्यादा – जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान