Agniveer Vayu Non Combatant Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय हवाई दलात अग्निवीर वायु नॉन – कॅबॅटंट इनटेक 02/2025 या पदासाठी भरती होत असून 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. (IAF Agniveer Vayu Non Combatant Bharti)
या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, सिलेक्शन प्रोसेस, एक्झाम पॅटर्न, अर्ज प्रक्रिया व इतर सर्व डिटेल माहिती आपल्या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…
Agniveer Vayu non – Combatant Bharti 2025
- एकुण जागा – निश्चित नाहीत
- पद – अग्निवीर वायु नॉन- कॅबॅटंट इनटेक 02/2025
- शैक्षणिक पात्रता – 10वी पास
- वयोमर्यादा – जन्म 03 जुलै 2004 ते 02 जानेवारी 2008 दरम्यान असावा
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- शारीरिक पात्रता (पुरुषांसाठी)
> उंची – 152 Cm
> छाती – 05 cm फुगवण्याची क्षमता असावी. - सिलेक्शन प्रोसेस
1. लेखी परीक्षा
परीक्षेचे विषय – मार्क्स
i) जनरल नॉलेज – 10
ii) जनरल इंग्रजी – 10
( एकुण 20 गुण)
2. फिजिकल
I) धावणे – 1.6 km
II) 10 पुष – अप्स – 1 मिनिट
III) 10 सिट – अप्स – 1 मिनिट
IV) 20 स्क्वॅट्स – 1 मिनिट
3. Stream Suitability Test