नमस्कार मित्रांनो Industrial Development Bank Of India म्हणजेच IDBI बँकेत 1000 जागांसाठी भरती निघालेली आहे, एक्झिक्युटिव्ह सेल्स & ऑपरेशन्स या पदासाठी ही भरती होत असून यासाठी 29 हजार रुपये प्रतीमहिना एवढा पगार दिला जातो..
- एकुण 1000 जागांसाठी ही भरती होत आहे
- पद – एक्झिक्युटिव्ह सेल्स & ऑपरेशन्स (ESO)
> जागा – 1000
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक/IT संबंधित पैलुंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.
- वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
> SC/ST – 20 ते 30 वर्षे
> OBC – 20 ते 28 वर्षे - नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC/EWS साठी 1050 रुपये
> SC/ST/PWD साठी 250 रुपये - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
16 नोव्हेंबर 2024 - सिलेक्शन प्रोसेस (निवड प्रक्रिया)
1] ऑनलाईन परिक्षा – 120 मार्क्स
(ही एक्साम तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी दोन्ही भाषेत देऊ शकता)
2] कागदपत्रे तपासणी (Document Verification)
3] मुलाखत
4] मेडीकल चाचणी