नमस्कार मित्रांनो Induastrial Development Bank of India म्हणजेच IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती निघालेली आहे, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (Generalist) व JAM-स्पेशलिस्ट- एग्री असिस्ट ऑफिसर (AAO) या दोन पदांसाठी ही भरती होत असून यासाठी कोण अर्ज करू शकतात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, जाहिरात व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा..
- एकूण जागा – 600
- जागा – ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (Generalist)
> जागा – 500
> शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.
[SC/ST/PwBD: 55% गुण] - पद – JAM-स्पेशलिस्ट- एग्री असिस्ट ऑफिसर (AAO)
> जागा – 100
> शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह B.Sc/B.Tech/B.E (Agriculture, Horticulture, Agriculture engineering, Fishery Science/Engineering, Animal Husbandry, Veterinary science, Forestry, Dairy Science/Technology, Food Science/technology, Pisciculture, Agro Forestry, Sericulture) + संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे. [SC/ST/PwBD: 55% गुण]
- वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
> SC/ST साठी 05 वर्षे सूट
> OBC साठी 03 वर्षे सूट - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC/EWS : 1050 रुपये
> SC/ST/PWD : 250 रुपये - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
30 नोव्हेंबर 2024 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
- Selection Process (निवड प्रक्रिया)
1] ऑनलाईन परिक्षा

(ही एक्साम तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी दोन्ही भाषेत देऊ शकता)
2] कागदपत्रे तपासणी (Document Verification)
3] मुलाखत
4] मेडीकल चाचणी
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download