नमस्कार मित्रांनो तुम्ही किंवा तुमचा मित्र 12 वी पास झालेला असेल तर तुमच्यासाठी भारतीय तटरक्षक दलात नाविक पदाची पर्मनंट स्वरूपाची भरती निघालेली आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12 वी पास आणि सोबतच Math व physics हे दोन विषय असायला पाहिजे.
18 ते 21 वयातील सर्व उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. Sc, st च्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्ष सूट असेल.
या भरतीच्या अर्जाची फी General/OBC साठी 300 रुपये, SC/ST साठी कोणतीही फी राहणार नाही.
तर ही भरती कशाप्रकारे होईल, Selection process काय असेल, ऑनलाईन अर्जाची लिंक, आणि या भारती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत..
• पद
पदाचे नाव – नाविक (GD)
पदसंख्या – 260
• शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास ठेवण्यात आलेली आहे आणि सोबतच Maths आणि physics हे दोन विषय असायलाच पाहिजे.
• वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा तुमचा जन्म 01 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 च्या दरम्यान झालेला असावा. ( SC/ST साठी 05 वर्षे सूट आणि OBC साठी 03 वर्षे सूट असणार आहे )
• नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
• सिलेक्शन प्रोसेस : भारतीय तटरक्षक दल निवड प्रक्रियेमध्ये सुरुवातीला लेखी परीक्षा, फिजिकल फिटनेस टेस्ट, मेडिकल एक्सामिनेश आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असे टप्पे असतात. लेखी परीक्षेत गणित, विज्ञान, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी या विषयांवर ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतात.
• अर्जाची फी : General आणि OBC साठी 300 रुपये | SC/ST साठी फी नाही.
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 03 जुलै 2024 (वाढण्याची शक्यता नाही)
• ऑनलाईन अर्जाची लिंक :- https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login
ICG Bharti 2024: Indian Coast Guard Recruitment for 260 Permanent Positions | Opportunity for 12th Pass Students!
Hello friends, if you or your friend has passed 12th grade, there is a permanent recruitment opportunity for the Navik position in the Indian Coast Guard.
To be eligible, the educational requirement is only 12th pass with Maths and Physics as subjects. Candidates aged between 18 to 21 years can apply. There is an age relaxation of 5 years for SC/ST candidates and 3 years for OBC candidates.
The application fee for this recruitment is Rs. 300 for General/OBC candidates, while there is no fee for SC/ST candidates.
In this article, we will look at the details on how this recruitment will be conducted, the selection process, the online application link, and all related details.
Positions
Position Name: Navik (GD)
Number of Positions: 260
Educational Qualification
The educational qualification is 12th pass with Maths and Physics as subjects.
Age Limit
Candidates should be born between March 1, 2003, and February 28, 2007. (5 years age relaxation for SC/ST and 3 years for OBC candidates)
Job Location
Across India
Selection Process
The selection process of the Indian Coast Guard includes stages such as a written examination, physical fitness test, medical examination, and document verification. The written exam will have objective-type questions on Maths, Science, General Knowledge, and English.
Application Fee
Rs. 300 for General and OBC candidates
No fee for SC/ST candidates
Last Date for Online Application
July 3, 2024 (No extension expected)
Online Application Link :
https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login
Don’t miss this opportunity to serve in the Indian Coast Guard!