नमस्कार मित्रांनो 4455 जागांसाठी IBPS मार्फत मेगाभरती सुरू आहे.. त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करा!
प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी ही भरती होत असून कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतात.
20 ते 30 वयातील सर्व Graduate उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात! Sc/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल!
तेव्हा ही भरती कशाप्रकारे होईल, सिलेक्शन प्रोसेस काय असेल, ऑनलाईन अर्जाची लिंक व या भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
• पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनिंग (MP) या पदासाठी ही भरती होत आहे.
• एकूण जागा – ४४५५
• शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate)
• वयोमर्यादा – जनरल – २० ते ३० वर्षे
SC/ST – २० ते ३५ वर्षे
OBC – २० ते ३३ वर्षे
• नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
• ऑनलाइन अर्जाची फी –
> General आणि OBC साठी 850 रुपये
> SC/ST/PWD साठी 175 रुपये
• ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख
21 ऑगस्ट 2024
• ऑफिसियल जाहिरात : Download
• ऑनलाइन अर्जाची लिंक : Apply Now
ही Website Landscape Mode मध्येच Open होते, त्यामुळे मोबाईल आडवा करा!
• सिलेक्शन प्रोसेस
i. प्राथमिक परीक्षा : प्रारंभिक मूल्यांकन ऑनलाइन घेतले जाते आणि त्यात तीन भाग असतात – English, Language, Quantitative Aptitude आणि Reasoning Ability. फक्त तेच उमेदवार जे प्राथमिक परीक्षा पास होतात, त्यांना मुख्य परीक्षा देण्याची परवानगी असते.
ii. मुख्य परीक्षा: मुख्य परीक्षा ऑनलाइन घेतली जाते आणि त्यात अनेक घटक असतात, ज्यात Reasoning & Computer Aptitude, General/Economy/Banking Awareness, English Language, Data Analysis & Interpretation, and English Language (Descriptive) यांचा समावेश असतो. मुख्य परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच मुलाखतीसाठी निवड केली जाते.
iii. मुलाखत: मुलाखतीत उमेदवाराचे character, ability to communicate आणि एकूण ज्ञानाचे मूल्यांकन केले जाते. IBPS सोबत सहकार्य करणाऱ्या बँका मुलाखत घेतात.