मित्रांनो तुम्हालाही वार्षिक 13 लाखांचं Package मिळू शकत जर तुमचं सिलेक्शन झालं तर..!!
तर हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये (HURL) पदवीधर इंजिनियर ट्रेनी आणि डिप्लोमा इंजीनिअर ट्रेनी या दोन पदांसाठी भरती होत असून यासाठी पदानुसार 13 लाख 92 हजार आणि 7 लाख 70 हजार एवढं वार्षिक पॅकेज मिळेल…
लक्षात ठेवा या नोकरीसाठी कमीत कमी तीन वर्षाचा बाँड करावा लागेल म्हणजेच तीन वर्ष ही नोकरी तुम्हाला सोडता येणार नाही…
त्यामुळे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
- एकुण 212 जागांसाठी ही भरती होत आहे
- पद – पदवीधर इंजिनियर ट्रेनी
> जागा – 67
> वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
> शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदवी/AMIE
(Chemical Engineering / Chemical Technology/ Chemical Process Technology/Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics & Communication/ Electronics & Control/ Electronics/ Electronics & Electrical/Electrical/Electrical & Electronics Engineering/Electrical Technology/ Mechanical) - पद – डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी
> जागा – 145
> वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
> शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical Engineering/Chemical Technology/ Chemical Process Technology/Instrumentation / Instrumentation & Control / Electronics & Instrumentation / Electronics Instrumentation & Control / Industrial Instrumentation or Process Control Instrumentation/Electronics & Electrical / Applied Electronics & Instrumentation or Electronics & Communication / Electronics & Control Engineering.) किंवा B.Sc Physics/Chemistry/Maths)
• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत