CISF Tradesmen Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती निघालेली आहे.. CISF म्हणजेच Central Industrial Security Force यामध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी ही भरती होत आहे त्यामुळे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
CISF Tradesmen Bharti 2025
- एकूण जागा – 1161
- पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /कुक
> जागा – 493 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /कॉबलर
> जागा – 09 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /टेलर
> जागा – 23 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /बार्बर
> जागा – 199 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /वॉशरमन
> जागा – 262 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /स्वीपर
> जागा – 152 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /पेंटर
> जागा – 02 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /कारपेंटर
> जागा – 09 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /इलेक्ट्रिशन
> जागा – 04 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /माळी
> जागा – 04 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /वेल्डर
> जागा – 01 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /चार्ज मेकॅनिक
> जागा – 01 - पद/ट्रेड – कॉन्स्टेबल /पंप अटेंडंट
> जागा – 02
- शैक्षणिक पात्रता
1. कॉन्स्टेबल/स्विपर – 10वी पास
2. इतर सर्व पदे – ITI - वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे
SC/ST साठी 05 वर्षे सूट
> OBC साठी 03 वर्षे सूट
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC साठी 100 रुपये
> SC/ST/ExSM साठी फी नाही - ऑनलाईन अर्जाला सुरुवात
05 मार्च 2025 - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
03 एप्रिल 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक
https://cisfrectt.cisf.gov.in/ - जाहिरात PDF
https://drive.google.com/file/d/1rVpOa0uJOLXUZ07Z9Z2eUREfDQYRVuAs/view?usp=drivesdk - Selection Process (निवड प्रक्रिया)
1. Physical Efficiency Test (PET)

2. Physical Standards Test (PST)
3. Document Verification
4. Written Examination (CBT Mode)

5. Medical Examination