BRO MSW Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो BRO म्हणजेच सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी भरती निघालेली आहे.. Multi Skilled Worker (MSW) या पदांसाठी ही भरती होत असून यासाठी 10वी + ITI झालेले सर्व पुरूष उमेदवार अर्ज करू शकतात…
तेव्हा या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज पाठविण्याचा पत्ता व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
Border Roads Organization BRO Bharti 2025
- एकुण जागा – 411
- पद – MSC (कुक)
> जागा – 153
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास - पद – MSW (मेसण)
> जागा – 172
> शैक्षणिक पात्रता – 10वी + ITI (Building Construction/Bricks Mason) - पद – MSW (ब्लॅकस्मिथ)
> जागा – 75
> शैक्षणिक पात्रता – 10वी + ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker) - पद – MSW (मेस वेटर)
> जागा – 11
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट) - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- अर्जाची फी –
General/OBC/EWS/ExSM – 50 रुपये
SC/ST साठी फी नाही