तुमच्याही घरातील लहान मुलं खूप जास्त मोबाईल पाहत असेल, तर पाच Cartoon युट्युब चॅनेल चि लिस्ट दिलेली आहे पाहून जे लहान मुले हुशार बनतील आणि English शिकण्यास मदत होईल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना Cartoon किंवा कोणतेही Videos पाहण्याची सवय लावणे चुकीचे आहे, त्यापेक्षा त्यांना खेळणी खेळायला लावले त्यांच्यासोबत स्वतः खेळणे किंवा त्यांना Practical गोष्टी सोबत खेळण्यासाठी प्रवृत्त केले गेले पाहिजेत, त्यामुळे त्यांची शारीरिक अणि बौद्धिक क्षमता चांगली होते.
परंतु कम्प्युटर आणि मोबाईलच्या युगात लहान मुलांच्या आई-वडिलांकडे देखील टाईम नसल्याचे कारण देऊन आपण त्यांच्या हातात मोबाईल देऊन टाकतो मात्र ही गोष्ट खूप चुकीची आहे.
आता तुम्ही म्हणाल की तुम्ही स्वतःच पाच कार्टून चॅनेल ची लिस्ट दिली आहे ज्यामधून मुलं चांगल्या गोष्टी शिकतील तर त्या मागचं कारण फक्त एवढेच आहे की आजकाल लहान मुलं ही मोबाईल शिवाय राहू शकत नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे त्यांनी चुकीचे कार्टून किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहण्यापेक्षा खाली दिलेल्या चॅनेल मधील व्हिडिओज बघितले तर कदाचित त्यांच्यामध्ये चांगले बदल दिसायला लागतील कारण लहान वयात मुलं कोणतीही गोष्ट लवकर शिकतात आणि लक्षात ठेवतात.
1 Meow mi Family Show : या चॅनल वर Healthy Habits अणि Safty बदल चे व्हिडिओ असतात, जे बघून मूल चांगल्या गोष्टी शिकतात.
Meowmi Family Show :
https://youtube.com/@mimianddaddy?feature=shared
2 Welcome Hepscotch : या चॅनल वर Science Math अणि Geography बदल शिकवलं जातं तेही गाण्यांच्या माध्यामातून.
Welcome Hepscotch :
https://youtube.com/@hopscotchsongs?feature=shared
3 Junytony : ya चॅनल वर Life Skill आणि Safty बदल शिकवलं जात.
JunyTony :
https://youtube.com/@junytonyen?si=XLjRsN0cX5R0q4dY
4 Rock N Learn : हे चॅनल English शिकण्यासाठी खूपच चांगले आहे.
Rock N” Learn :
https://youtube.com/@rocknlearn?si=xzcxRAXyqJOgFiAM
5 Smile & Learn : या चॅनल वर खूप सारे Educational Videos आहेत.
Smile and Learn English
https://youtube.com/@smileandlearnenglish?feature=shared
महत्त्वाच म्हणजे हे सर्व चॅनल मुल आवडीने पाहतात, तेव्हा या चॅनलला युट्युब वर सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही तुमच्या मुलांची मोबाईल पाहण्याची सवय मोडूच शकत नसाल तर त्यांना ही चैनल पाहण्यासाठी प्रवृत्त करा.
लहान मुलांसाठी मोबाईलचा अतिवापर धोकादायक देखील ठरू शकतो त्यामुळे आपल्या मुलांसोबत वेळ घालवा, कारण तुम्ही आत्ता जी मेहनत घेत आहात ती शेवटी त्यांच्यासाठीच घेत आहात हे लक्षात ठेवा!
Tags : Best YouTube Channel to Learn English , Top YouTube English Learning Channels , Best English Learning YouTube Channels , Best YouTube Channels to Learn English for Beginners , Best YouTube Channels to Learn English Grammar , Best YouTube Channels for English Speaking Practice , Best YouTube Channels to Learn Business English , Best Free English Learning YouTube Channels , Best YouTube Channels to Learn British English , Best YouTube Channels to Learn American English