नमस्कार मित्रांनो आपण आतापर्यंत बेस्ट मोबाईल्स, बेस्ट वाच, बेस्ट एसी, अशा अनेक प्रकारच्या लिस्ट घेऊन येत असतो. आता वेळ आली आहे ती म्हणजे बेस्ट लॅपटॉप अंडर 40k. ते सुद्धा स्टुडंट्स आणि वर्किंग प्रोफेशन साठी. लॅपटॉप किंवा मोबाईल घ्यायचा म्हटलं की आपण एकच विचार करत असतो तो म्हणजे बजेट आणि त्या बजेटमध्ये आपल्याला चांगल काहीतरी हवं असतं. मित्रांनो खूप रिसर्च आणि प्रत्येक गोष्ट पाहून आम्ही तुमच्यासाठी हे बेस्ट लॅपटॉप घेऊन आलो आहोत. आणि त्यानंतरच आम्ही ही लिस्ट तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. आणि मित्रांनो हा लेख तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा मोठा फायदा होईल. पुढे काही टिप्स दिलेल्या आहेत ज्या तुम्ही लॅपटॉप घेताना लक्षात घेतल्या पाहिजे म्हणजे तुमचे नुकसान होणार नाही. याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहुयात…
• CRITERIA
1. i5 11th Gen
2. Ryzen 5 5500U
3. RAM: 8GB
4. ROM: 512GB SSD 14″/15.6″ Screen
5. 8 Hours + usage battery
6. 720p Webcam
मित्रांनो आपण जर एवढे 40,000₹ देतोय तर हे स्पेसिफिकेश त्यामध्ये असायलाच हवे. आणि या पूर्ण गोष्टी पाहूनच आम्ही ही लिस्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ह्या पेक्षा जास्त तर तर खूपच जबरदस्त.
1. Honor MagicBook X14
> Display: 14″ FHD TÜV Rheinland Certification
» RAM: 8GB | Storage: 512GB SSD
> CPU: Intel Core i5 11th Gen | GPU: Intel Iris Xe Backlit Keyboard | Fingerprint Scanner
> Weight: 1.38Kg | OS: Windows 11 Home
> Battery: 56Wh + 65W Charging | Upto 9 Hours
Link : https://amzn.to/3MZmtfH
2. Infinix INBook X2 Plus
Display: 15.6″ FHD | 300nits
» RAM: 8GB | Storage: 512GB SSD
> CPU: Intel Core i5 11th Gen | GPU: Intel Iris Xe
> Backlit Keyboard | FHD Webcam
> Weight: 1.58Kg | OS: Windows 11 Home
> Battery: 50Wh + 65W Charging | Upto 10 Hours
Price: ₹39,990
Link : https://ekaro.in/enkr20230420s24170353
3. Lenovo Ideapad 3
> Display: 15.6″ FHD | 250nits
» RAM: 8GB | Storage: 512GB SSD
> CPU: AMD Ryzen 5 5500U | GPU: AMD Radeon Backlit Keyboard | MS Office 2021
> Weight: 1.65Kg | OS: Windows 11 Home
> Battery: 45Wh | Upto 7 Hours
Link : https://amzn.to/40p18zt
4. Acer Extensa 15
> Display: 15.6″ FHD
» RAM: 8GB | Storage: 512GB SSD
> CPU: Intel Core i5 11th Gen GPU: Intel Iris Xe
> Weight: 1.7Kg | OS: Windows 11 Home
> Battery: 45Wh | Upto 8 Hours
Link : https://amzn.to/3LgXB1V
5. RedmiBook Pro
» Display: 15.6″ FHD
> RAM: 8GB | Storage: 512GB SSD
> CPU: Intel Core i5 11th Gen GPU: Intel Iris Xe
> Weight: 1.8Kg | OS: Windows 11 Home
> Battery: 46Wh + 65W Charging | Upto 10 Hours
Link : https://amzn.to/3mTt14X
मित्रानो लक्ष्यात घ्या या लिस्ट मधील 5 नंबर चे लॅपटॉप सर्वात बेस्ट आहे.
मित्रांनो यामध्ये काही लॅपटॉप 40 हजरापेक्षा जास्त किमतीचे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कार्ड्स वर 10% एवढा डिस्काउंट मिळतो. त्यामुले ते लॅपटॉप तुम्हाला 40 हजारांच्या आतमध्ये मिळणार आहे. माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर टिप्स आणि माहितीसाठी आपल्या टेक मराठी पेजला लाईक आणि फॉलो नक्की करा…
धन्यवाद.