नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना?
टेक मराठीच्या एका नवीन आर्टिकल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो स्मार्टफोन आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग बनला आहे. म्हणजेच स्मार्टफोन आपल्या काळजाचा तुकडा असल्या सारखाच वाटतोय, खरोखरच जर सांगायचं झाल तर मानव एकवेळ जेवणा शिवाय राहू शकतो पन मोबाईल शिवाय अजिबात नाही. जर तुम्ही अँड्रॉइड फोन युज करत असाल तर हा आर्टिकल खास तुमच्यासाठीच बनलेला आहे यामध्ये आम्ही अँड्रॉइड फोन कॉलच्या तीन जबरदस्त सेटिंग सांगितलेल्या आहे ज्या तुम्ही नक्कीच ऑन करायलाच पाहिजे..
मित्रांनो जर तुम्हीही अँड्रॉइड फोन युज करत असाल तर या रीलला सेव करून ठेवा तुम्हाला अँड्रॉइडच्या तीन caller Id सेटिंग सांगतो.
1. Phone Call च्या सेटिंग मध्ये जा. Caller Id and Spam वरती क्लिक करून या दोन ऑप्शन्सना ऑन करा. याला ऑन केल्यानंतर तुम्हाला spam कॉल फिल्टर होऊन येईल किंवा येणारच नाही.
2. फोन च्या सेटिंग मध्ये caller Id announement मध्ये जा. आणि always सिलेक्ट करा. याला सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला कोणाचाही कॉल येईल तेव्हा त्याच नाव announce करण्यात येईल आणि unknown नंबर असला तर डायरेक्ट नंबर सुद्धा anounce होईल.
3. फोन कॉल च्या सेटिंग मध्ये जाऊन Flip to Silence च्या ऑप्शनला ऑन करा. यानंतर फोन आल्यावर फक्त फोन उलटा केला तर तो सायलेंट होऊन जाईल..
आणि हो हे फिचर्स काही फोन मध्ये वेगळ्या ठिकाणी दिलेले असतात जर तुम्हाला सापडत नसेल तर तुमच्या फोनच नाव आणि मॉडेल नंबर कमेंट करा…
माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर महत्वाच्या माहितीसाठी आपल्या टेक मराठी पेजला लाईक नक्की करा. सोबतच या प्रोसेस लाईव्ह पाहण्यासाठी इंस्टाग्राम वर जा आणि सर्च करा @nandupatilofficial आणि फॉलो नक्की करा..
धन्यवाद….