नमस्कार मित्रांनो ASUS ने त्यांच्या दिवाळी ऑफर जाहीर केल्या आहेत. या सेलमध्ये ASUS लॅपटॉप्सची विक्री मोठ्या ऑफरमध्ये केली जात आहे. गेमिंग कन्सोल, माऊस, कीबोर्ड आणि बऱ्याच काहींवर मोठ्या ऑफर देखील आहेत. गेमिंग लवर्सना आता अगदी कमी किमतीत प्रॉडक्ट्सच्या लेटेस्ट रेंजवर सूट मिळू शकते. ASUS च्या दिवाळी सेलमध्ये तुम्हाला कोणत्या लॅपटॉपवर किती सूट मिळेल ते आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगतो:

• Asus Vivobook s 15 OLED
15.6 इंच 2.8K OLED डिस्प्ले असलेला हा लॅपटॉप इंटेल इव्हो सर्टिफिकेशन, 16 जीबी रॅम आणि एसएसडी स्टोरेजसह येतो. हा लॅपटॉप तुम्ही 86,990 रुपयांच्या सेलमध्ये खरेदी करू शकता.
• Asus Zenbook s 13 OLED
या लॅपटॉपमध्ये 1 TB SSD, 32 GB RAM आणि 13th जनरेशन Intel Core i7 प्रोसेसर आहे. हा लॅपटॉप दिवाळी सेलमध्ये 1,04,990 रुपयांना उपलब्ध आहे. यात 2.8K ASUS Lumina OLED पॅनल, डॉल्बी व्हिजन सर्टिफिकेशन आणि VESA पॅनल HDR True Black 500 आहे ते जबरदस्त ग्राफिक्स वर चालतात.
• Asus Chromebook Cx1 Series
18,990 रुपयांपासून सुरू होणारे हे Chromebook लॅपटॉप वाय-फाय 6, फुल-एचडी टचस्क्रीन डिस्प्लेसह येतात.
• Asus Rog Ally
AMD Ryzen Z1 Extreme प्रोसेसर, फुल-HD टचस्क्रीनसह येणारा हा गेमिंग लॅपटॉप दिवाळी सेलमध्ये 69,990 रुपयांना विकला जात आहे, तो 16 GB रॅम आणि 512 GB PCIe Gen 4 स्टोरेजसह येतो.
माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच टेक्निकल माहितीसाठी आपल्या पेजला लाईक करा.
आणि हो या आणि इतर सर्व जबरदस्त डील्स आपल्या टेक मराठी डील्स या टेलिग्राम चॅनेल वर मिळतील. खालील link वर क्लिक करून आपलं चॅनेल जॉईन करा..
चॅनेल जॉईन करण्यासाठी https://t.me/techmarathiofficial