नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये. या आर्टिकलमध्ये आपण बेस्ट 5 कॅमेरा स्मार्टफोन्स पाहणार आहोत जे कि 30 हजारांच्या बजेट मध्ये येतात. आणि हो स्मार्टफोन कॅमेरासोबतच परफॉर्मन्स साठी देखील जबरदस्त आहेत.
सध्या स्मार्टफोन हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आणि याच स्मार्टफोनमध्ये कॅमेरा नावाची एक गोष्ट मिळते. आणि याच कॅमेरा स्मार्टफोन्स साठी आपण बरेच पैसे देत असतो. परंतु एवढे जास्त पैसे देऊनही आपल्याला हवा तसा कॅमेरा मिळत नाही. त्यामुळे मी या आर्टिकल मध्ये 30 हजारांच्या बजेट मध्ये येणार 5 जबरदस्त घेऊन आलो आहे..
1. realme 11 Pro 5G
• Price Starts – Rs. 23,999
• Back Camera: 100 MP + 2 MP
• Front Camera: 16 MP . LED flash, HDR, panorama
4K@30fps
2. Samsung Galaxy S20 FE 5G
• Price Starts – Rs. 26,999
• Back Camera: 12MP + 18MP + 12MP
• Front Camera: 32MP • LED flash, HDR, panorama
4K@30/60fps
3. iQOO Neo 7 5G
• Price Starts – Rs. 28,999
• Back Camera: 64 MP + 2 MP + 2 MP • Front Camera: 16 MP
• Dual-LED flash
1080p@30fps
4. Samsung Galaxy F54 5G
• Price Starts – Rs. 29,999
Back Camera: 108 MP + 8 MP + 2 MP Front Camera: 8 MP (wide angle)
• LED flash, HDR, Panorama
• 1080p@30fps
5. POCO F5 5G
• Price Starts – Rs. 27,999
• Back Camera: 64 MP + 8 MP + 2 MP
• Front Camera: 16 MP
• LED flash, HDR, Panorama
• 4K@30fps
मित्रांनो हे 30 हजारांच्या बजेट मध्ये येणारे बेस्ट पाच स्मार्टफोन्स आहेत. बाकी यापैकी तुमच्या आवडीच्या स्मार्टफोन ब्रँडनुसार तुम्ही नक्कीच एक सिलेक्ट करू शकता..
माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर आर्टिकल साठी techmarathi.in ला लाईक नक्की करा.