नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा टेक मराठीच्या एका नवीन आर्टिकल मध्ये या आर्टिकल मध्ये आपण दिवाळीच्या फ्लिपकार्ट सेलमध्ये येणाऱ्या बेस्ट स्मार्टफोन ऑफर्स पाहणार आहोत त्याही प्रत्येक बजेट मध्ये. सोबतच प्रत्येक ब्रँड मधील एक स्मार्टफोन ऑफर आपण यामध्ये देणार आहोत तेव्हा हा आर्टिकल पूर्ण पहा आणि नक्की खरेदी करा..
1. या सेलमध्ये तुम्ही iphone फक्त 20 हजारांच्या डाऊन पेमेंट मध्ये खरेदी करू शकता. आणि या सोबतच No Cost Emi देखील मिळेल.
2. Vivo T2 5G
यामध्ये मध्ये Amoled display आणि 64 MP चा Ois कॅमेरा मिळतो. याची प्राईझ आहे 15,499 रुपये.
• 6 GB RAM | 128 GB ROM
• 16.71 cm (6.58 inch) Full HD+ Display
• 50MP + 2MP | 8MP Front Camera
• 5000 mAh Battery
• Dimensity 6020 Processor
3. Realme C53
यामध्ये 108 MP चा कॅमेरा मिळतो आणि याची किंमत फक्त 9999 रुपये असणार आहे.
• 4 GB RAM | 128 GB ROM | Expandable Upto 2 TB
• 108MP + 2MP | 8MP Front Camera
• T612 Processor | Smart Octa-core Chipset
• 5000 mAh Large Battery With 18 W Fast Charger
4. Realme 11 5G
यामध्ये 120 hz, curve amoled display, 100 Mp चा कॅमेरा Ois कॅमेरा आणि याची प्राईज फक्त 19,999 रुपये एवढी आहे.
• – 8 GB RAM | 256 GB ROM | Expandable Upto 2 TB
• Powerful Dimensity 6100+ 5G Chipset
• 108MP + 2MP | 16MP Front Camera
• 67W Charge + 5000mAh Battery
• 17.07 cm (6.72 inch) Full HD+ Display
5. फ्लॅगशिप Samsung Galaxy S22 5G
यामध्ये Snapdragon 8Gen 1, A grade camera, ip 68 water resistance मिळतं याची 38,999 रुपये आहे.
• 8 GB RAM | 128 GB ROM
• Snapdragaon 8 Gen 1 | Octa Core
• 50 MP + 12 MP + 10MP Rear Camera
• 10 MP Front Camera
6. आणि samsung कडून येणार samsung galaxy F34 5G 50 MP चा ट्रिपल कॅमेरा आणि 6000 mAh ची मोठी बॅटरी मिळते. आणि याची ऑफर प्राईझ आहे 14,999 रूपये.
• 6 GB RAM | 128 GB ROM
• Exynos 1280 | Octa Core
•50MP (OIS) + 8MP + 2MP
• 13 MP Front Camera
• 6000 mAh Battery
या सर्व मॉडेल्स वर तुम्हाला ब्रँड डिस्काउंट, No cost Emi मिळेल, आणि जर तुमचा जुना फोन एक्सचेंज कराल तर त्याचा वेगळा डिस्काउंट मिळेल.
आणि इतर ऑफर डील्ससाठी आपलं Tech Marathi Deal या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्या..