नमस्कार मित्रांनो टेक मराठीच्या एका नवीन आर्टिकल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो जर तुम्ही स्टुडंट्स, क्रेअटर, किंवा बिजनेसमॅन असाल आणि जर तुम्ही तुमच्यासाठी बजेट सेगमेंट मध्ये लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर ही आर्टिकल खास तुमच्यासाठीच आहे तर मग चला याबद्दल सविस्तर माहिती पाहूया…
मित्रांनो जर तुम्हीसुद्धा स्टुडंट्स, क्रेअटर किंवा बिजनेसमॅन असाल आणि 50 हजारांच्या बजेट मध्ये लॅपटॉप घेण्याचा विचार करत आहात तर तीन जबरदस्त लॅपटॉप सांगतो. जे तुम्ही नक्कीच कंसिडर करायला पाहिजे..
1. Asus Vivobook 15
जर तुम्हाला एक लाईटवेट आणि प्रीमियम लॅपटॉप हवा असेल तर तुम्ही asus vivobook 15 हे लॅपटॉप घेऊ शकता.
यामध्ये intel i5 12 Genertion येत तेही 8GB 512 GB ssd सोबत. त्यामुळे तुम्ही न थांबता यामध्ये कोणतेही काम करू शकता. याची प्राईझ आहे 48,990 रुपये
2. Xiomi Notebook ultra pro max
जर mackbook घ्यायचं बजेट नसेल पन त्यासारखंच स्वस्तात लॅपटॉप घ्यायचंय तर यामध्ये हा 3K रिजोल्युशनचा डिस्प्ले तेही 90HZ रिफ्रेश रेट सोबत. Intel i5 generation प्रोसेसर 16 GB रॅम आणि 512GB ची ssd मिळते. याचा लुक तर सेम mackbook सारखाच आहे. याची प्राईझ आहे 47,990 रुपये.
3. Tecno megabook T1
या लॅपटॉप मध्ये 44 हजारामध्ये बरंच काही मिळत जस कि intel i5 11 generation 16GB रॅम आणि 512 GB ची SSD मिळेल. 65 w charger आणि बॅटरी तर पूर्ण दिवसभर चालेल. याचा look आणि Design खूपच premium आहे.
बऱ्याच रिसर्च नंतर हे लॅपटॉप तुम्हाला saggest केलेत त्यामुळे एक शेअर तर बनतोच आणि हो अशाच इतर माहिती साठी आपल्या टेक मराठी पेजला फॉलो नक्की करा.
धन्यवाद…