नमस्कार मित्रांनो तुम्ही किंवा तुमचा मित्र B Pharm झालेला असेल तर तुम्हाला 35 हजार ते 1 लाख 22 हजार पगार मिळू शकतो, त्यामूळे हि माहिती सर्वांना शेअर करा…
आणि जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर Exam Pattern, ऑनलाइन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
- महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये ही भरती होत आहे ..
- एकून जागा – 56
- पद – 1. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
( पगार – 35,400 ते 1,12,400 रुपये)
> शैक्षणिक पात्रता – 1) फार्मसी पदवी 2) द्वितीय श्रेणी B.Sc
2. विश्लेषण रसायन शास्त्र
( पगार – 38,600 ते 1,22,800 रुपये)
> शैक्षणिक पात्रता – फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/Biochemistry)
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/खेळाडू : 05 वर्षे सूट)
- नोकरीचे ठिकाण – मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजी नगर
- आँनलाईन अर्जाची फी
> General – 1000 रुपये ( राखीव प्रवर्ग – 900 रुपये) - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
22 ऑक्टोबर 2024 - ऑनलाईन अर्जाची लिंक :Apply
- Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप)
परीक्षेचे विषय (MCQ)
• मराठी ग्रामर – 15
• इंग्रजी ग्रामर – 15
• जनरल नॉलेज – 30
• विषय नॉलेज – 40 - इतर सर्व माहिती (जाहिरात) : Download