नमस्कर मित्रानो स्वागत आहे तुमच आपल्या आणखीन एका नवीन post मध्ये. आज आपण #WWDC 2023 च्या सर्वात मोठ्या launch चा म्हणजेच Apple AR VR Headset बद्दल जाणून घेणार आहोत त्याचा बद्दल सर्व आज मी तुम्हाला सांगणार आहे.
तर WWDC 2023 चा सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे AR VR Headset
आता आपण सर्वात आगोदर जाणून घेऊ कि हे AR VR Headset नेमक आहे तरी काय. तर बघा VR म्हणजे Virtual Reality याचा अर्थ हा होतो कि समजा एखाद्या TV वर कोणती गोष्ट सुरु आहे आणि तुम्ही AR headset लावला आहे तर तुम्हाला as वाटते कि ते खर खर तुमच्याच समोर चालल आहे कि काय. पण आता Apple ने हे काम केलाय म्हटल्यावर काही तरी खास नक्कीच असेल. पण आता हे AR म्हणजे नेमक काय बर तर AR म्हणजे Augmented Reality आता याचा अर्थ आहे कि तुम्ही जेथे live उभे आहात तिथे तुम्ही live गोष्टी बघू शकतात. आता Apple AR आणि VR या दोघाना एकत्रित करून आपल्या समोर आणत आहेत.
आता जर तुम्ही एकदा हे Vision Pro घातल तर तिथे तुम्हाला एक मोठी screen दिसेल, जेव्हा तुम्ही Mac Book किवा mobile phone उघडल्यावर जे जे दिसते ते ते तुम्हाला सर्व येथे दिसते जसे कि Photos, Files, Video, Games, picture इत्यादी. आणि नुसत दोन डोळ्यांना दोन screen नाही तर समोर multiple windows सुद्धा उभ्या रहातील आणि तुम्ही या screen ला access कोणत्याही mobile किवा pc न वापरता सुद्धा करू शकतात.
जर आपण Vision Pro च्या display ची गोष्ट केली तर दोन्ही डोळ्यांना स्वतंत्र 4K quality चा diaplay दिलेला आहे आणि screen आहे 23M Pixel ची, सोबतच याच्या कॅमेरा ची गोष्ट केली तर या मध्ये 12 camera आहेत ज्याचं काम आहे आजू बाजू च्या photos ला capture करणे आणि ते आपल्या नजरेला सुद्धा track करू शकतात. जर तुम्हला Vision Pro वरून कोणालाही Video Call करायचा असेल तर यामधले camera तुमच्या facial expression वरून तुमचा एक modle तयार करणार आणि हे model जे आपल्या सोबत video call वर बोलत आहे त्यांना दिसात रहाणार. आता तुमच्या डोळ्याचा tracking नुसार Vision Pro तुमच्या डोळ्या समोर ती screen घेऊन येणार.
सोबतच या मध्ये speaker सुद्धा आहे म्हणजे समोर किती हि आवाज असेल तर तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण जाणार नाहीत, आणि महत्वाच म्हणजे तुम्ही याची screen ची size सुद्धा बदलू शकतात कधी projector, कधी mobile किवा कधी PC च्या size ची.
पण आता तुम्हला प्रश्न पडला असेल कि याला control कसे करायचे तर त्याच उत्तर आहे हाताने किव्वा नजरेने. तुम्ही नुसत हाताच्या इशार्याने किवा नजरेने याला control करू शकतात, आणि समोर घडणारी गोष्ट जर तुम्हाला record करायची असेल तर Vision pro ती गोष्ट ३D मध्ये record करू शकते आणि 3D मध्ये तुम्हाला दाखवू पण शकते.
आता हि सर्व गोष्ट चालणार आहे Vision OS वर, Apple ने या Vision pro साठी एक वेगळी Opreating system बनवली आहे आणि त्या मध्ये iOS आणि Mac OS चा customization सुद्धा केला आहे, आणि Vision pro साठी एक वेगळा App store सुद्धा असेल ज्यामध्ये असे apps असतील जे 3D display ला support सुद्धा करेल.
आता अजर एवढा जबरदस्त product Apple ने बनवला आहे तर processor पण या मध्ये जबरदस्तच लागेल. या मध्ये Apple ने M2 Processor वापरला आहे या 8 Core CPU मध्ये 4 Performance चे Cores आहेत आणि 4 efficiency cores आहेत . पण या मध्ये अजून एक chip आहे जी आहे R1. हा R1 पण Apple चाच sensor आहे पण या chip मुळे हे Vision pro आजून smoothly काम करु शकते, हे sensors आपल्या आजू बाजू ला काय घडतंय त्याचा सोबत सुद्धा connect राहील आणि Vision pro चा display अगदी Real Time राहील अशी guarantee सुद्धा या R1 मुळे देण्यात येते.
Apple ने अस म्हटल आहे कि आम्ही हे product 2024 च्या सुरवातीला मार्केट मध्ये आणणार आहे पण आता जर आपण याच्या किंमत ची गोष्ट केली तर याची किंमत आहे $3499 पण याचा battery backup फक्त 2 तासांचा आहे.
तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आज ची हि आमची post नक्की सांगा सोबतच आपल्या मित्रांना देखील share करा.