मित्रांनो नमस्कार सध्या सुरु असलेल्या सिमकार्ड कॉम्पिटिशन मध्ये थोडया दिवस का होईना पण मात्र ग्राहकांचा फायदा 100% होतोय. आणि हा फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल. मित्रांनो Jio, VI, BSNL या सिमकार्ड कंपन्याची काहीना – काही ऑफर सुरुच असते म्हणजे आधी ऑफर द्यायची ग्राहक वळवायचे आणि नंतर त्या फ्री ऑफरचा पॅक पैशात द्यायचा असं चक्र सारखं सुरूच असतं. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही पाहिलंच असेल की तुमचे सिमकार्ड पोर्ट करा आणि मिळवा, म्हणजेच तुम्ही जर jio चे सिमकार्ड युज करत असाल तर ते vi मध्ये पोर्ट करा आणि इअरफोन घेऊन जा. एवढंच नाही तर काही दिवसापूर्वी पोर्टवर जेवणाचा डबा सुद्धा दिला जात होता. याचा अर्थ असा की ग्राहकांना लालच दाखवायची आणि ते ग्राहक आपल्याकडे वाळवून घ्यायचे. अशातच आता Airtel ने सुद्धा आता एक मोठी ऑफर त्यांच्या ग्राहकांसाठी आणली आहे. त्यामध्ये Airtel तुम्हाला फ्री मध्ये 5G अनलिमिटेड डाटा देतंय. आणि हो ही ऑफर तुम्ही 100% वापरायलाच पाहिजे. त्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील त्या आपण पुढे पाहुयात…
- Airtel देतंय फ्री 5G अनलिमिटेड डाटा
मित्रांनो जर तुम्ही एक Airtel युजर असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची उपडेट आहे याला तुम्ही खुशखबर सुद्धा म्हणू शकता. मित्रांनो ही ऑफर अशी आहे की यामध्ये तुम्हाला एरटेल कडून फ्री 5G अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. पण ही ऑफर तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्याकडे 5G मोबाईल असेल तर मित्रांनो ही ऑफर कशी वापरायची चला पाहूया..
- 5G अनलिमिटेड डाटा प्रोसेस
- मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला प्लेस्टोर वरून Airtel Thanks हे अँप डाउनलोड करून घायच आहे. त्यानंतर Airtel Thanks हे अँप ओपन करून घ्या.
- यानंतर तुम्हाला हे अँप ओपन केल्यानंतर खाली स्क्रॉल करायच आहे. स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला खाली एक Claim Unlimited 5G डाटा या नावाचं ऑपशन दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला Claim Now च ऑपशन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला फ्री 5G अनलिमिटेड डाटा क्लेम झाल्याचा मेसेज येईल
- आणि हो ही ऑफर तुम्ही फक्त तुमच्याकडे 5G मोबाईल असेल तरच वापरू शकता.
मित्रांनो जर तुमचा मित्र सुद्धा एरटेल युजर असले तर त्याला ही ऑफर आत्ताच शेअर करा जेणेकरून तो सुद्धा या ऑफरचा फायदा घेऊ शकेल. माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि अशाच इतर टेकनिकल माहिती साठी आत्ताच आपल्या टेक मराठी पेजला फॉलो नक्की करा.
धन्यवाद…