नमस्कार मित्रांनो जर तुम्हीही दहावी पास झालेले असाल तर खास तुमच्यासाठी एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये हॅंडीमन पदासाठी 2216 जागांची भरती होत आहे, त्यामुळे हे आर्टिकल तुमच्या सर्व दहावी पास मित्रांना नक्की शेअर करा..
18 ते 28 वयातील सर्व दहावी पास उमेदवार यासाठी पात्र राहतील…(sc/st साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट राहील)
तर ही भरती Direct मुलाखती द्वारे होणार आहे.. मुलाखतीचे ठिकाण, मुलाखतीची तारीख आणि या भरतीसंदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकलमध्ये दिलेली आहे, त्यामुळे हे आर्टिकल संपूर्ण वाचा…
• पद
1. हॅंडीमन (पुरुष)
> जागा – 2216
> शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
2. युटीलीती एजंट (पुरुष)
> जागा – 22
> शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
• वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षेपर्यंत (01जुलै 2024 रोजी) [ SC/ST : 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट असणार आहे]
• नोकरीचे ठिकाण – मुंबई
• मुलाखतीचे ठिकाण (ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे त्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर जायचे आहे)
GDS Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal – 2, Gate No.05, Sahar, Andheri East, Mumbai 400099
• मुलाखतीची तारीख :
– थेट मुलाखत – 12 जुलै 2024 ते 16 जुलै 2024
जाहिरात PDF : Download
अर्ज Application Form : Download