AIIMS Nursing Officer Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो All India Institute Of Medical Science म्हणजेच अखिल भारतीय आयर्विज्ञान संस्थेत भरती निघालेली आहे. नर्सिंग ऑफिसर या पदासाठी ही भरती होत असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
• एकूण जागा – अजून निश्चित नाही
- पद – नर्सिंग ऑफिसर
> जागा – – • शैक्षणिक पात्रता – B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा + किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव
- वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष
SC/ST साठी 05 वर्षे सूट
> OBC साठी 03 वर्षे सूट
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC : 3000 रुपये
> SC/ST/EWS : 2400 रुपये
> PWD साठी फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
17 मार्च 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download