नमस्कार मित्रांनो तुम्ही बऱ्याच दिवसापासून जिओ चे सिमकार्ड युज करत असाल आणि जर तुम्हाला या महत्वाच्या गोष्टी आतापर्यंत माहिती नाही? तरी काहीच हरकत नाही कारण 90% युजर्सना या कामाच्या टिप्स अजिबाततच माहिती नाहीय. तर आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला अश्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे कि ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. परंतु या कामाच्या टिप्स फक्त जिओ युजर्स साठीच असणार आहे. त्याअगोदर हा आर्टिकल तुमच्या त्या सर्व मित्रांना / मैत्रिणींना शेअर करा जे जिओचे युजर आहेत. चला तर पाहूया कामाच्या टिप्स…
1. Name Jiotunes
> सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोर वरून my Jio हे अँप इन्स्टॉल करायचे आहे.
> त्यानंतर खाली तुम्हाला Jio Tunes हे ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा.
> आता Name Jiotunes या पर्यायावरती क्लिक करा. आणि सर्च बारमध्ये तुमचे नाव टाका. आणि येथे तुम्हाला तुमच्या नावाची caller tune मिळेल. आणि फ्री मध्ये तुम्ही सेट करू शकता.
2. Unlimited 5G Data Free
> त्यासाठी तुम्हाला jio.com वरती जायचे आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा
> त्यानंतर Jio Welcome ऑफर वरती क्लिक करा. आणि तेथे तुमचे राज्य सिलेक्ट करा. Express Entress वरती क्लिक करा आणि तेथे तुमचा jio नंबर टाका, आणि OTP टाका, Verify करा.
> यासाठी तुमचा फोन 5G असणे गरजेचे आहे. त्यानंतर my Jio मध्ये जा, तेथे तुम्हाला Congratulations चा मेसेज येईल. ( यासाठी तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन 5G सिलेक्ट करायचे आहे. ) आणि अनलिमिटेड 5G डेटा फ्री मध्ये युज करू शकता.
3. Call History
> My Jio अँप ओपन करा.
> त्यानंतर Menu वरती क्लिक करा. Statement वरती क्लिक करा.
> आणि जेवढ्या दिवसाची call History तुम्हाला पाहिजे असेल ते सिलेक्ट करा. ई-मेल स्टेटमेंट वरती क्लिक करा. नंतर ईमेल आय डी टाका. आणि 5 मिनिताट तुमची call history तुमच्या ईमेल वरती येऊन जाईल..
माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर माहितीसाठी आपल्या टेक मराठी पेजला फॉलो नक्की करा..
धन्यवाद….