नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपली आणखीन एका नवीन post मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत Online Payment करताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याला पाहिजे. आणि जर तुम्ही यां गोष्टी पाळत नसाल तर नक्की तुमच Bank Account रिकाम होऊ शकते त्यामुळे नक्की हि post शेवट पर्यत वाचा आणि आपल्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की share करा.
जर तुम्ही सुद्धा Online Payment कोणत्या पण non – trusted app वरून करत असाल तर आताच सावध व्हा कारण जर तुम्ही कोणत्या पण un – trusted apps वरून payment करत असाल तर तुम्ही सर्व गोपनीय माहिती त्या app कडे चालली आहे जसे तुमचे private images, videos, सर्व documents आणि mobile मधल्या सर्व गोष्टी सोबतच तुमचे सर्व bank details सुद्धा त्यांचा कडे चालले आहे त्यामुळे जे काही trusted apps आहेत त्यांचा द्वारेच payment करणे नेहमी योग्य आहे. जसे Paytm, PhonePe, Google Pay etc. आणि जर तुमच्या कोणी ओळखीतला वापरात असेल तर त्यला/तिला सुद्धा नक्की सांगा कारण त्यांचा मुळे तुम्हाला सुद्धा धोका आहे.
त्यानंतर तुम्ही तुमचे जेवढे पण payment apps आहेत त्यांना एक strong password लावा म्हणजे कोणी पण त्याला access नाही करू शकणार, आणि जेवढे पण तुमचे passwords असले bank related ते कोणालाच सांगू नका आणि कुठेच लिहून सुद्धा ठेवू नका ते फक्त तुमच्या डोक्यात असले पाहिजे. सोबतच तुमचे जेवढे पण UPI pin आहेत त्यांना दर 30 – 35 दिवसात बदलत रहा म्हणजे account hack होण्याचे chances 0.1 % राहील. त्यानंतर कोणताही password : 1234 किवा 123456 असे ठेवू नका कारण ते hack करणे खूप सोपे आहेत त्यामुळे थोड कठीण password ठेवा आणि त्याला कोणाला सांगू नका आणि नेहमी बदलत रहा.
तुमच्या phone मध्ये जेवढे पण screen sharing apps आहेत त्यंना बंद करून ठेवा म्हणजे तुमची personal details leak नाही होणार. आपल्या phone मध्ये असेल भरपूर apps असतात जे mobile ची screen record करत असतात आणि जर तुम्ही तुमचा payment app उघडला आणि त्या o=कोणत्या दुसर्या apps ची screen sharing / recording सुरु असेल तर तुमचे सर्व bank account चे details leak नक्की होणार आणि तुमच bank account खाली होऊ शकते.
जेव्हा तुम्ही कोणाला पण UPI ने पैसे transfer करतात मग ते phone number ने असो किवा QR ने जेव्हा हि ज्याला पैसे टाकायचे आहे त्याची details टाकल्या नंतर तुम्ही एकदा समोरच्या माणसा कडून check करून घ्या कि हि त्याचीच माहिती आहे कि कोण्या दुसर्यची कारण जर आपण कोणाला चुकीच्या number वर payment केल तर 7-8 दिवस लागतात पुन्हा आपल्या account मध्ये पैसे येण्या साठी.
जर तुम्हला कोणता पण call आला आणि म्हणत आहे कि तुम्ही एवढे cashback जिंकले आहात किवा कोणी पण कोणत्या link वर click करायला सांगितल तर अजिबात करू नका direct त्या number ला report आणि block करा, आणि नेहमी तुमचा UPI आणि banks चे जेवढे पण apps आहेत त्यांना update ठेवा म्हणजे latest security features तुम्हाला नेहमी मिळत रहाणार.
तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हि post नक्की आवडली असेल आणि खूप उपयोगी पडली असेल सोबतच नक्की हि post तुमच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना share करा म्हणजे ते सुद्धा सुरक्षित राहतील Online payment करताना. आमची post वाचण्या साठी खूप खूप धन्यवाद 🙂