नमस्कार मित्रांनो भारतात महागडे मोबाईल फोन तसेच कमी किमतीच्या हँडसेटसाठी मोठी बाजारपेठ आहे. विशेषत: 10,000 रुपयांपर्यंतच्या मोबाईल फोनची मागणी सर्वाधिक आहे. सर्वाधिक विक्रीही याच श्रेणीतील मोबाईलची आहे. विशेषत: डेटा स्वस्त झाल्यानंतर बजेट मोबाईलची विक्री खूप वाढली आहे. या कारणास्तव, बहुतेक कंपन्या या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून त्यांची उत्पादने लॉन्च करत आहेत. सॅमसंग, रियलमी, रेडमी सारख्या मोठ्या कंपन्या देखील बजेट फोन विकत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवडणाऱ्या रेंजच्या या फोनमध्येही आज तेच फीचर्स उपलब्ध आहेत, जे फक्त महागड्या फोनमध्येच मिळत. एचडी स्क्रीन, हाय रिझोल्युशन कॅमेरा, 6 जीबीपर्यंतची रॅम, चांगला प्रोसेसरही या सेटमध्ये आज उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हालाही 7 ते 10 हजार रुपयांचा फोन घ्यायचा असेल किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तो भेटवस्तू द्यायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध किमान 4 GB रॅम असलेले फोन सांगत आहोत.
- Samsung Galaxy M04
RAM ROM > 4 GB RAM | 128 GB ROM
Processor : MediaTek Helio P35 Octa Core 2.3 MHz
Rear Camera : 13MP + 2MP
Display : 6.5 inch
Battery : 5000 mAh
Price : ₹9,065
- Realme Narzo N53
RAM | ROM : 4 GB RAM | 64 GB ROM
Processor : Octa Core 1.8 GHz
Rear Camera : 50MP
Display : 6.74 inch
Battery : 5000 mAh
Price : ₹10,999
- Techno Spark 8 Pro
RAM | ROM : 4 GB RAM | 64 GB ROM
Processor : 4 GHz
Rear Camera
48MP
Display : 6.8 inch
Battery : 5000 mAh
Price : ₹9,499
- Redmi A2 +
RAM | ROM : 4 GB RAM | 64 GB ROM
Processor > Octa Core 2.2 GHZ
Rear Camera : 8MP
Display : 6.52 inch
Battery : 5000 mAh
Price : ₹8,640
- Lava Blaze
RAM ROM : 3 GB RAM | 64 GB ROM
Processor : Mediatek Helio A22 Quad Core 2 GHz
Rear Camera : 13MP Triple Al Camera + 8MP front camera
Front Camera : 8MP
Display : 6.5 inch HD+ IPS Display
Battery : 5000 mAh
Price : ₹8699
वरीलपैकी लावा ब्लेज आणि टेक्नो स्पार्क प्रो हे दोन फोन स्पेसिफिकेशन वाईज चांगले आहे मात्र या दोन्ही फोनचा एक्सपिरीयन्स मी स्वतः केलेला नाही त्यामुळे तुम्ही या व्यतिरिक्त मी सांगितलेले तीन फोन नक्कीच विकत घेऊ शकता.